International | कंगाल पाकिस्तानमध्ये नागरिकांवर किडणी विकण्याची वेळ, पाहा नेमकं प्रकरण काय?
Pakistan Police Busted Kidney racket People Selling Kidney For Money
Oct 4, 2023, 12:15 PM ISTPAK vs AUS : वॉर्नरच्या डोक्यातून 'पुष्पा'चा फिवर उतरेना, LIVE सामन्यात असं काही केलं की...
David Warner Pushpa Video : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 10 वा वॉर्मअप सामना खेळवला जातोय. या सामन्यात चर्चा झाली ती डेव्हिड वॉर्नरची...
Oct 3, 2023, 08:41 PM IST'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली
वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भारतीय फलंदाज शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. त्याने एक्सवर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 3, 2023, 07:32 PM IST
3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?
पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Oct 3, 2023, 05:21 PM IST
चाहत्यांसाठी Good News! भारत-पाकिस्तानमध्ये दरवर्षी मालिका? गांधी-जिन्नांशी खास कनेक्शन
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये नेमकी काय चर्चा सुरु आहे आणि याचा काय परिणाम होईल.
Oct 3, 2023, 03:37 PM IST1 कोटीला एक किडनी, 328 जणांच्या किडनी विकल्या... सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश
लोकांच्या गरीबीचा फायदा उचलत, काही पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या किडनी काढून परदेशात विकल्या जात होत्या. तीस लाख ते एक कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश झालाय.
Oct 3, 2023, 03:35 PM ISTVideo : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
World Cup आधी गंभीरची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानचा उल्लेख करत दिला इशारा, म्हणाला 'बाबर आझम...'
वर्ल्डकपसाठी आता अवघे काही दिवस राहिले असून, यादरम्यान वेगवेगळे दावे केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही पाकिस्तानचा उल्लेख करत मोठी भविष्यवाणी केली आहे.
Oct 3, 2023, 01:05 PM IST
सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?
Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं... प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.
Oct 3, 2023, 09:09 AM IST
खूपचं मनावरच घेतलं! भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर पाठवणार यान; घेणार चीनची मदत
पाकिस्तान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. आपल्या मून मिशन साठी पाकिस्तान चायनाची मदत घेणार आहे.
Oct 2, 2023, 10:19 PM ISTम्हाताऱ्यांचा World Cup! यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी
या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंकडे ज्ञानाचा खजिना आहे आणि अनेक परदेशी खेळाडूंसाठी ही त्यांची अंतिम विश्वचषक स्पर्धा असेल. हे लक्षात घेऊन, ICC विश्वचषकातील सर्वात जास्त वयाचे हे आहेत 5 क्रिकेटपटू.
Oct 2, 2023, 10:30 AM ISTWorld Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान
कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे.
Oct 1, 2023, 10:46 PM IST
Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTपाकिस्तानचा न्यूज चॅनेल बनला कुस्तीचा आखाडा, LIVE कार्यक्रमात दे दणादण; पाहा Video
Pakistani News Channel Fight Video : विचारिक लढाई जेव्हा खोलात जाते, तेव्हा काय होतं, याचा प्रत्यय पाकिस्तानमधील एका व्हायरल व्हिडीओमध्ये पहाय़ला मिळत आहे.
Oct 1, 2023, 06:02 PM IST26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या
पाकिस्तानमधील कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबामधील एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी असल्याचा दावा केला जात आहे.
Oct 1, 2023, 04:51 PM IST