WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं गणित फिस्कटलं; पाहा कसं बदललं समीकरण
WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं सत्र असून यामध्ये पाकिस्तानने मात्र टीम इंडियाला ( Team India ) मोठा धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) या तिसऱ्या सत्राच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) मोठा बदल झाला आहे.
Jul 28, 2023, 08:38 PM IST8617321715, 9622262167 नंबर्सवरुन फोन, Whatsapp मेसेज आल्यास लगेच करा Block; कारण...
Be Aware Of 8617321715 And 9622262167 Mobile Numbers: यासंदर्भातील इशारा देणारं एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. या दोन्ही क्रमांकावरुन फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला जातो असं सांगण्यात आलं आहे.
Jul 28, 2023, 04:54 PM ISTनसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले
Anju-Nasrullah Love Story: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची सध्या चर्चा रंगली आहे. अंजू पाकिस्तानात का गेली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.
Jul 24, 2023, 02:28 PM ISTअक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न
Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.
Jul 23, 2023, 05:46 PM ISTAsia Cup 2023 Schedule: आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा झोल? चाहतेही बसले डोकं धरून!
Asia Cup-2023 Full Schedule : बुधवारी संध्याकाळी आशिया कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एशियन क्रिकेट काऊंसिलचे चीफ जय शहा ( Jay Shah ) यांनी ट्विट करत या वेळापत्रकाची माहिती दिली.
Jul 20, 2023, 08:23 AM ISTपाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला.
Jul 19, 2023, 09:34 PM ISTAsia Cup 2023| आशिया चषकाचं वेळापत्रक आज जाहीर होणार
Asia Cup India Pakistan Cricket Match Timetable
Jul 19, 2023, 09:10 AM ISTसीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'
Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे.
Jul 18, 2023, 12:55 PM IST
Seema Haider: सीमा हैदरचा बंद खोलीतील Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा
Seema Haider viral video: सीमा हैदरला यूपी एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं आहे. अशातच सीमा हैदरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
Jul 18, 2023, 12:48 PM IST''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTIND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!
Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय.
Jul 15, 2023, 05:26 PM ISTएक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!
Pakistani Seema Haider Love Story: सीमा हैदर हे नाव सध्या चर्चेत आहे. प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलंडाणाऱ्या या सीमाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Jul 12, 2023, 03:56 PM ISTएकाच दिवशी जन्माला आले आई-वडील आणि 7 मुलं; 'या' कुटुंबाच्या नावे अनोखा रेकॉर्ड
Pakistan Family Unique Record: 9 सदस्यांच्या या कुटुंबात एक गोष्ट साऱखीच आहे, ती म्हणजे त्यांची जन्मतारीख. कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म 1 ऑगस्टला झाला आहे. संपूर्ण कुटुंब एकाच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतं.
Jul 12, 2023, 12:10 PM IST
शरीरसुखासाठी देशद्रोह; कुरुलकरने पाकिस्तानी महिला एंजटला दिली गुप्त माहिती
DRDO Scientist Pradeep Kurulkar Gave Intelligence Report To Pakistan
Jul 11, 2023, 06:10 PM ISTसीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाही तर? पाकिस्तानी डाकूंची Video जारी करत धमकी
गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी गाजतेय. पाकिस्तानमधून आपल्या चार मुलांसह पळून आलेली सीमा हैदर प्रियकरासह भारतातच राहण्यावर ठाम आहे. तर तिकडे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता यात पाकिस्तानमधले दरोडेखोरही उतरलेत.
Jul 11, 2023, 04:46 PM IST