pakistan

Asia Cup 2022 : आशिया कपआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

एशिया कपच्या (Asia Cup 2022) सुरुवातीआधी टीम इंडियासाठी (Team India) चांगली बातमी समोर आली आहे.

Aug 20, 2022, 06:47 PM IST

आताची मोठी बातमी । मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी, थेट पाकिस्तानातून मेसेज

Mumbai Threat News​ : संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडवणारी बातमी. मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

Aug 20, 2022, 09:17 AM IST

'पाकिस्तानात अडकलेल्या कुटुंबाला मायदेशी आणा' बॉलिवूड दिग्दर्शकाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पत्नी आणि मुलांना पाकिस्तानात बेकायदेशीर रित्या डांबून ठेवल्याचा आरोप

Aug 19, 2022, 08:12 PM IST

IND vs PAK Asia Cup: मैदानाबाहेर भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

आशिया कपमध्ये मैदानातचं नाही तर मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तान भिडणार, नेमकं काय होणार आहे, वाचा संपुर्ण प्रकरण

Aug 19, 2022, 07:03 PM IST

"त्याचं डोकं कुठे चालतं"; बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉइनिसच्या 'त्या' कृतीवर भडकले पाकिस्तानी चाहते

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसला मोहम्मद हसनैनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला

Aug 15, 2022, 10:25 PM IST

Video : पाकिस्तानी संगीतकाराची भारताला स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट, रबाबीवर वाजवले 'जण गण मन'

सीमेपलीकडील, पाकिस्तानमधील एका संगीतकाराने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या विशेष पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत

Aug 15, 2022, 09:17 PM IST

Video : "भारत कोणाच्याही पुढे झुकत नाही"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी भर सभेत केले कौतुक

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून परकीय चलन संपत आल्याने महागाईने उंची गाठली आहे

Aug 15, 2022, 04:37 PM IST

दशतवादी हाफिज सईदच्या मालमत्ता ईडीकडून जप्त, टेरर फंडिंगसाठी मालमत्तांचा गैरवापर?

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या आर्थिक मुसक्या आवळल्या

Aug 12, 2022, 09:10 PM IST

Video : मी म्हातारा झालोय का? पाकिस्तानी पत्रकारावर संतापला बाबर आझम

बाबर आझम नेदरलँड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलत होता

Aug 11, 2022, 09:35 PM IST

Video : मुलांना खायला घालू की मारु? भावनिक होत महिलेची पंतप्रधानांकडे तक्रार

महागाईमुळे त्रस्त झालेल्या महिलेने थेट पंतप्रधानांचे नाव घेत आपली तक्रार मांडली आहे

Aug 11, 2022, 03:05 PM IST

सुनिधी चौहानविरोधात शिवसेनेची तक्रार; पाकिस्तानशी का जोडलं जातंय नाव?

सुनिधीचा हा कार्यक्रम शनिवारी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Aug 11, 2022, 01:03 PM IST

भारीये हे.... लायक आणि नालायक शहर... नावानिशी गावभर होतेय चर्चा-

आज आम्ही तुम्हाला अशा 10 शहरांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांचा गणना ही नालायक शहरांमध्ये करण्यात आलीये.

Aug 11, 2022, 12:58 PM IST

Asia Cup 2022 Schedule: आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी, आशिया कपच्या तारखा जाहीर, भारत-पाकिस्तान दुबईत भिडणार, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक 

Aug 2, 2022, 05:21 PM IST

India Vs West Indies : टी20 सामन्याआधीच वेस्टइंडिजच्या 'या' खेळाडूची निवृत्तीची घोषणा

टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे.

Aug 1, 2022, 01:25 PM IST