palash muchhal news

नॅशनल क्रश स्मृती मंधाना करतेय बॉलिवूड गायिकेच्या भावाला डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण

Smriti Mandhana Palash Munchhal Dating Rumours : नॅशनल क्रश स्मती मंधाना चर्चेत आली आहे. तिनं काल गायिका पलक मुच्छलच्या भावासोबत पलाश मुच्छलसोबत एक फोटो शेअर केला आहे. यावरून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

May 24, 2023, 04:34 PM IST