Pan Card Fraud: तुमचं पॅनकार्ड दुसरं कोणी वापरत तर नाहीये ना?; अशी खात्री करा अन् इथे करा तक्रार
Pan Card Fraud Report: पॅन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. आर्थिक व्यवहार करताना त्याचा वापर केला जातो. मात्र तुमचं पॅन कार्ड सुरक्षित आहे का ते कसं ओळखाल?
May 18, 2023, 07:32 PM ISTPAN Card वरुनही होऊ शकते आर्थिक फसवणूक! 'या' 6 पद्धतीने PAN Card करु शकता सुरक्षित
PAN Card Fraud: अनेकदा आपण सहजपणे पॅनकार्डसंदर्भातील माहिती कोणालाही देतो, कधी प्रत्यक्षात तर कधी झेरॉक्स कॉपी तर कधी अगदी एखाद्या ऑनलाइन पोर्टलवरही आपण पॅन कार्ड क्रमांकांबरोबरच इतर खासगी माहिती देतो. मात्र हे धोकादायक ठरु शकतं.
Mar 3, 2023, 07:27 PM ISTLoan Fraud: तुमच्या PAN वर कोणी दुसऱ्यानेच कर्ज तर नाही घेतलंय ना? आताच तपासा
Check Credit Score : याआधी अनेक लोकांची कर्जाच्या बाबतीत फसवणूक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तुम्हीही या फसवणुकीचे बळी ठरले नसाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासणे महत्त्वाचे आहे. घरबसल्या हे तपासून फसवणूक कशी टाळता येईल ते जाणून घेऊया.
Feb 18, 2022, 11:29 PM IST