pan cost

'पान' खाण्यासाठी पेटीएम चा सहारा

मोठ्या नोटा बंद झाल्यावर होणा-या समस्येपासून वाचण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अगदी चहा वाल्यापासून ते पान टपरी चा व्यवसाय करणारे छोटे दुकानदार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत... हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर नागपूरच्या विनय सोनकुसरे या पानटपरी चालकाने यावर उपाय काढला आहे.

Nov 18, 2016, 09:42 PM IST