पंढरपूर| संत सावता माळींच्या भेटीसाठी पालखीचे प्रस्थान
पंढरपूर| संत सावता माळींच्या भेटीसाठी पालखीचे प्रस्थान
Jul 29, 2019, 03:55 PM ISTपंढरपुरात शौचालयं उभारण्यासाठी मंदीर समितीची ५० लाखांची मदत
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या घाणीच्या मुद्यावरुन मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला फटकारलंय. या घाणीसंदर्भात कोर्टानं आदेश दिल्यानंतरही समितीनं कुठलीही व्यवस्था केली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. पुढच्या सुनावणीवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 20, 2014, 09:26 PM IST