पालकांसोबत झोपणारी मुलं कधीच शिकत नाही 'या' 5 गोष्टी, ठराविक वेळेनंतर दिसतो नकारात्मक परिणाम
एका विशिष्ट वयानंतर, पालक आणि मुलांनी वेगळे झोपावे. खरं तर, ते मुलांच्या मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी जोडलेले आहे. मुले वेगळी झोपल्याशिवाय त्यांना बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता आणि समजता येत नाहीत.
Feb 22, 2025, 03:58 PM IST