'तो ड्रग्स तर...'; वर्षाला 5 चित्रपट करण्यावरून अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना परेश रावलचं सडेतोड उत्तर
Paresh Rawal on Akshay Kumar : परेश रावल यांनी अक्षय कुमार एका वर्षात 4-5 चित्रपट का करतो आणि त्यावरून त्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Feb 23, 2025, 10:13 AM IST