paris paralympics

शाब्बास रे पठ्ठ्या..! हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं 'सुवर्ण पदक', 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

Harvinder Singh won First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.

Sep 4, 2024, 11:38 PM IST

'मी तुला वर्षभरापूर्वी कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली, पण तू...', आनंद महिंद्रांची शीतल देवीसाठी पोस्ट, 'यापुढे कधीच...'

उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये (Paris Paralympics) लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं (Sheetal Devi) कौतुक केलं आहे. 

 

Sep 2, 2024, 03:52 PM IST

भारताला मोठा धक्का! गोल्ड मेडल जिंकणारा 'हा' खेळाडू डोपिंगमध्ये दोषी, तब्बल 18 महिन्यांची बंदी

Paris Paralympics 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धेनंतर आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अशातच आता भारताला मोठा धक्का (Para shuttler Pramod Bhagat suspended) बसलाय.

Aug 13, 2024, 06:07 PM IST