लोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक
लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
Dec 27, 2011, 12:13 PM ISTलोकपालसाठी संसदेचा कार्यकाळ वाढणार का?
संसदेत लोकपाल बिल उद्याच मांडण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चर्तुर्वेदी यांनी सांगितले. आणि त्याचसोबत हिवाळी अधिवेशनाचा कालवधी देखील वाढणार असल्याचे समजते.
Dec 19, 2011, 08:42 AM ISTसंसद हल्ल्याला १० वर्ष पूर्ण
संसदेवर झालेला हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे या संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षकांना आज संसदभवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. आज १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही मागणी सुषमा स्वराज यांनी केली.
Dec 13, 2011, 07:09 AM IST'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ
संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Nov 28, 2011, 06:00 AM IST