पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?
EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
Sep 5, 2024, 09:11 AM IST
EPFO Update : ईपीएफओचा मोठा निर्णय, जाणून घ्या
पीपीओ नंबर, आधार नंबर, बँक अकाउंटची माहिती आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.
Nov 17, 2022, 08:31 PM IST
Pensioners : पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी
निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी पेन्शन कायम ठेवणयासाठी खातं असलेल्या बँकेत आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणून लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करावं लागतं.
Nov 5, 2022, 10:47 PM IST
Proof of Life Certificate: निवृत्तधारकांना आता बँकेत मारावी लागणार नाही चक्कर, अशा प्रकारे ऑनलाइन सादर करा लाईफ सर्टिफिकेट्स
Life certificates: पेन्शनधारक डोरस्टेप बँकिंग (DSB) मोबाइल अॅप्लिकेशन, DSBच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे किंवा टोल-फ्री नंबर - 18001213721, 18001037188 याच्यामाध्यमातू सेवा बुक करु शकतो.
Nov 3, 2022, 06:19 AM ISTहीच शेवटची संधी, फक्त 24 तास बाकी! आजच करा हे काम नाहीतर होणार आर्थिक नुकसान
तुम्ही हे प्रमाणपत्र बँकेत जमा केलं नसेल तर आजच करा, नाहीतर होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान
Feb 27, 2022, 11:50 AM ISTDearness allowance Hike: अखेर आनंदाची बातमी आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 34% वाढ निश्चित
Dearness allowance : महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो.
Feb 3, 2022, 11:03 AM ISTBudget 2022 : बजेटमध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर! इतके पैसे वाढू शकतात
Union Budget 2022 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत सादर करतील. त्यासाठीची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पेन्शनबाबत ज्येष्ठांच्या नजरा यंदाच्या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत.
Jan 28, 2022, 11:28 AM ISTVIDEO । निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा, हयात दाखल्याबाबत हा निर्णय
Retired Govt Officer Pensioners Gets Relief For Pensioners Life Certificate
Jan 26, 2022, 08:00 AM ISTPensioners | पेन्शनधारकांनो तुमच्यासाठी मोठी बातमी
पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे.
Nov 30, 2021, 08:31 PM ISTVIDEO | पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी
Mumbai Good News For Pensioners Govt Launches Unique Face Recognition Technology
Nov 30, 2021, 07:35 PM ISTकेंद्रीय कर्मचा-यांसाठी मोठी बातमी
केंद्रीय कर्मचा-यांसाठी खुशखबर...खुशखबर...खुशखबर
Mar 12, 2021, 07:40 PM IST
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्ससाठी महत्वाची बातमी
कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. देशातील खर्च वाढलाय आणि कमाई कमी झालीय.
Nov 15, 2020, 03:55 PM ISTखुशखबर ! केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचा-यांसाठी खूशखबर....केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आलीय.
Mar 8, 2018, 08:29 AM ISTयंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांची `दिवाळी`!
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. १ जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. याचा फायदा देशातल्या ५० लाखांहून अधिक कार्यरत आणि ३० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं यंदाची दिवाळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जोरात होणार हेच दिसतंय.
Sep 2, 2013, 10:12 AM IST