'गली बॉय'च्या 'एमसी शेर'चं शाहरूख कनेक्शन माहितीये?
सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्वत:च्या आता पर्यंतच्या प्रवासाचे किस्से रंगवले आहेत.
Mar 4, 2019, 06:25 PM ISTरणबीर देशाचा बेजबाबदार नागरिक - कंगना रानौत
रणबीरने कोणत्याही राजकीय विषयावर आपले मत मांडण्यास स्पष्ट नकार दिल्या नंतर कंगनाने रणबीरला देशाचा बेजबाबदार नागरिक असल्याची उपमा दिली.
Mar 4, 2019, 12:22 PM ISTतब्बल 6 वर्षांनंतर विराट-तमन्नाच्या नात्याचा खुलासा
साउथ इंडियन सिनेमांच्या अव्वल स्थानी असलेली अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक हिट सिनेमात काम केले आहे.
Mar 2, 2019, 05:51 PM ISTश्रीदेवींची रील लाईफ आणि रिअल लाईफ मुलगी झळकणार एकत्र
श्रीदेवींची रील लाईफ मुलगी आणि रियल लाईफ मुलगी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. जान्हवी कपूरच्या बहुप्रतिक्षीत सिनेमात रिवा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
Mar 2, 2019, 01:17 PM ISTशाहिदच्या मुलाचा पहिला फोटो व्हायरल
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूरच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 27, 2019, 07:00 PM IST'गली बॉय' सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला
यशाच्या शिखरावर स्वार असताना सलग दुसऱ्या आठवड्यात सिनेमच्या कमाईचा वेग मंदावला आहे.
Feb 27, 2019, 03:37 PM ISTमलायकाने दिली तिच्या आणि अर्जुनच्या नात्याची कबुली
एका कार्यक्रमात बोलत असताना मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली.
Feb 26, 2019, 04:40 PM IST'गली बॉय' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने चांगलीच मजल मारली.
Feb 24, 2019, 05:37 PM ISTपाचव्या दिवशी 'गली बॉय' सिनेमाने कमवले एवढे कोटी
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 50 कोटी रूपयांची मजल मारली.
Feb 18, 2019, 06:51 PM ISTसपना चौधरीची लाखोंची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल
सध्या सपना एका अडचणीत अडकली आहे. सपनाला एका आयोजकाकडून फसवण्यात आले आहे.
Feb 18, 2019, 01:37 PM IST'स्टाईल इज स्टाईल'; बस पाहून उदयनराजेंना फोटोचा मोह!
उदयनराजे भोसलेंच्या प्रेमापोटी त्यांचे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही.
Feb 17, 2019, 09:59 PM ISTहनीमूनचे फोटो पोस्ट केल्याने रजनीकांतची मुलगी ट्रोल
हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तीला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधान आले आहे.
Feb 17, 2019, 05:52 PM IST'गली बॉय'च्या कमाईचा वेग मंदावला
'गली बॉय' सिनेमाचे वारे जगभरात वाहू लागले आहे. 'आपना टाइम आयेगा' गण्याने चांगलाच जोर पकडला आहे .
Feb 17, 2019, 11:53 AM IST... म्हणून सोनमने हटवले नवऱ्याचे नाव
लग्नाच्या ९ महिन्यांनंतर चक्क सोनमने तिच्या नावात पून्हा बदल केले आहे. तिने फक्त तिच्या पतीचे आडनाव काढले नसून संपूर्ण नावात बदल केले आहे.
Feb 16, 2019, 12:34 PM ISTजगभरात 'गली बॉय' सिनेमाचा डंका
सिनेमाने पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. सिनेमाने सिनेमागृहात दाखल होताच 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
Feb 16, 2019, 11:26 AM IST