photo

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग राष्ट्रपति भवनात

राणी लक्ष्मीबाई आपल्या नॅशनल हिरो आहेत, ही गोष्ट राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आहे.

Jan 19, 2019, 11:21 AM IST

#10 इयर चॅलेंज : फोटो अपलोड करताना काळजी घ्या, अन्यथा...

 दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो सोशल साईटवर अपलोड करताना थोडी काळजी घ्या.

Jan 18, 2019, 10:19 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा रिक्षाने प्रवास

तब्बल 15 वर्षांनंतर शिल्पा रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. 

Jan 18, 2019, 07:07 PM IST

मलायका आरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्न बंधनात

गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत आहेत.

Jan 18, 2019, 05:28 PM IST

मलाइका आरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्न बंधनात

गेल्या काही दिवसांपासून मलाइका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत आहेत.

Jan 18, 2019, 05:07 PM IST

'इंडियन २'चा नवीन पोस्टर रिलीज

इंडियन २ हा कमल हसनचा शेवटचा सिनेमा असण्याची  शक्यता आहे.

Jan 18, 2019, 04:17 PM IST

Happy Birthday आदेश बांदेकर,दोनवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले भावोजी

सर्वंचे लाडके व्यक्तिमत्व असलेले भावोजी दोनवेळा मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर आलेत.

Jan 18, 2019, 02:06 PM IST

उरी सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे

उरीच्या सततच्या चढत्या क्रमाने द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरला नमते घ्यावे लागले आहे.

Jan 18, 2019, 12:57 PM IST

तिसऱ्या आठवड्यातही 'सिम्बा'ची बॉक्स ऑफिसवर धम्माल

मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता सिम्बाने २५० कोटीचे लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे.

Jan 18, 2019, 11:36 AM IST

रॅम्प वॉक करतोय भटका कुत्रा

प्रसिद्ध फॅशन डिझाईनर रोहित बलच्या फॉशन शोमध्ये भटक्या कुत्र्याने रॅम्प वॉक केले आहे.

Jan 17, 2019, 06:45 PM IST

अक्षय कुमार साकारणार खलनायक

अक्षय कुमारचा लवकरच एक सिनेमा येतो आहे. १९९४ साली आलेल्या इंडियन सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. 

Jan 17, 2019, 05:29 PM IST

नारायण मूर्ती यांच्या आयुष्यावर बायोपिक

आजच्या बेरोजगारीच्या युगात तरुणांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

Jan 17, 2019, 02:18 PM IST

2019 मध्ये 10 Year Challenge ची हवा!

आपले १० वर्षे जुने फोटो आणि आताचे फोटो यामध्ये तुलना करणारा असा हा चॅलेंज आहे.

Jan 17, 2019, 12:57 PM IST

कॅन्सरशी लढणाऱ्या ताहिरा कश्यपचा हा फोटो वायरल

मनाला स्पर्श करणारी भावनिक पोस्ट 

Jan 17, 2019, 12:28 PM IST

'गली बॉय'च दुसरं गाणं रिलीज

.2 मिनिटांच हे गाणं अत्यंत प्रेरणा देणारं आहे.

Jan 14, 2019, 05:25 PM IST