इलेक्ट्रिक प्लगच्या पिन अशा मध्यभागी कापलेल्या का असतात? हे आहे त्या मागचं उत्तर
जर तुम्ही या इलेक्ट्रिक प्लगमधील पिन काळजीपूर्वक पाहिल्या तर तुम्हाला या पिनच्या मध्यभागी एक कट असल्याचे दिसून येईल.
May 29, 2022, 06:47 PM ISTFact Check | एटीएमवरचंच बटण तुमचा पिन सुरक्षित ठेवतं?
एटीएम पिनची चोरी रोखणारं बटण एटीएमवरच असल्याचा दावा करण्यात आलाय.
May 27, 2022, 10:53 PM ISTघर बसल्या बनवा एसबीआय डेबिट कार्डची पिन, फक्त हे काम करा
SBI Debit Card PIN Generation : भारतीय स्टेट बँकने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी आईवीआर सिस्टम सुरु केली आहे. आता एसबीआय ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास न होता डेबिट कार्डचा नवीन पिन जेनरेट करता येणार आहे.
Jan 28, 2022, 10:50 AM ISTनऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी
नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी
Oct 5, 2017, 09:14 PM ISTहे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत.
May 1, 2017, 11:16 PM ISTपेटीएम एप्लिकेशनवर देणार पासवर्ड सेवा
पेटीएम ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवणयासाठी पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटची सुरक्षा एप्लिकेशन सुविधा देणार आहे. ही एप्लिकेशन पासवर्ड सुविधा भविष्यात नवनवीन अॅड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे.
Dec 10, 2016, 07:01 PM ISTतुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी हा व्हिडीओ सर्वात महत्वाचा
हा व्हिडीओ एटीएम वापरणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा आहे.
Jan 11, 2016, 09:01 PM ISTएटीएमचा पासवर्ड का असतो फक्त 4 डिजीटचा
जगभरात आज पैसे काढण्यासाठी एटीएम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण फक्त आपलं एटीएम कार्ड स्वाईप करून कधीही पैसे काढतो. पण तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की तुमच्या एटीएमचा फक्त 4 डिजीट नंबर तुमचं अकाऊंट कसा सुरक्षित ठेऊ शकतो.
Dec 1, 2015, 07:00 PM ISTकॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!
सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.
May 23, 2013, 07:31 PM IST