Plastic in Mineral Water: एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे; मिनरल वॉटर नाही तर विष
बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. हे प्लास्टिक शरीरासाठी अंत्यंत धोकादायक ठरू शकते. संशोधनात हा खुलासा झाला आहे.
Jan 11, 2024, 10:01 PM IST