'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: "विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले."
Oct 16, 2024, 06:41 AM ISTमोठी बातमी! पंतप्रधानांनी भेट दिलेला माँ कालीचा मुकूट चोरीला; बांगलादेशच्या मंदिरातून लंपास
PM Narendra Modi: चोरी झालेल्या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व होतं. हिंदू पौराणिक संस्था कथांमध्ये जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.
Oct 11, 2024, 03:39 PM IST
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानंतर PM मोदींचा नोएल टाटांना फोन
Ratan Tata PM Modi
Oct 10, 2024, 01:55 PM ISTमोदी शुद्धीत आहेत ना? ठाकरेंच्या सेनेला पडला प्रश्न; म्हणाले, '5 वर्षात 3000000000000 रुपयांचे...'
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे."
Oct 7, 2024, 06:54 AM IST'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य
Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.
Oct 6, 2024, 06:35 AM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींसाठी ठाण्यातील रस्त्यांचं डीप क्लिनिंग
Thane Roads Deep Cleaning Preparation For PM Modi Visit
Oct 5, 2024, 10:15 AM ISTPolitical News | पोहरादेवीत मोदी, कोल्हापुरात गांधी... महाराष्ट्रात दौऱ्यांचा धडाका
PM Modi And Rahul Gandhi Today Maharashtra Visit
Oct 5, 2024, 09:15 AM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Marathi Language Gets Classical Language Status PM Modi React
Oct 4, 2024, 01:50 PM IST'महाराष्ट्रात मोदी व शाहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोल
Shivsena Slams PM Modi: "धार्मिक विद्वेष घडवून राजकारण करणे हा विचार गांधींनी कधीच दिला नव्हता, पण हिंदू-मुसलमानांत तंटा निर्माण करून राजकारणात ‘रोटी’ शेकण्याचे काम मोदी करीत आहेत."
Oct 4, 2024, 06:50 AM ISTPM मोदी 5 ऑक्टोबरला वाशिममध्ये! पोहरादेवीचं घेणार दर्शन
PM Modi Washim Visit poharadevi temple
Oct 3, 2024, 02:30 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा
Vinesh Phogat : भारताची माजी महिाल कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा खुलासा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिला होता. यामागचं कारण आता तीने सांगितलं आहे.
Oct 2, 2024, 04:33 PM ISTराजघाटावर पंतप्रधान मोदींनी वाहिली गांधींना आदरांजली; राहुल गांधींनीही केलं अभिवादन
PM Modi Rahul Gandhi On Rajghat For Gandhi Jayanti
Oct 2, 2024, 02:30 PM IST'तुम्ही मोदी-शाहांच्या उंबरठ्यावरचं पायपुसणे, कटोरे घेऊन...'; राऊत CM शिंदेंवर खवळले
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे.
Sep 30, 2024, 11:14 AM ISTउद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...'
CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Sep 30, 2024, 06:53 AM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे भुयारी मेट्रोचं लोकार्पण
PM Modi Flag Off pune Under Ground Metro
Sep 29, 2024, 06:10 PM IST