महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडले
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मित्रपक्षच एकमेकांविरोधात लढत आहेत. यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची झाली आहे.
Oct 29, 2024, 10:29 PM ISTसदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?
Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत.
Oct 27, 2024, 11:30 PM ISTVote! तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटासाठी कोणतं चिन्ह योग्य ठरेल?, मांडा तुमचं मत
उद्धव ठाकरेंची संभावित तीन चिन्हं, तुम्हाला काय वाटतं कोणतं चिन्ह योग्य ठरेल?
Oct 9, 2022, 11:34 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाकडून 'या' 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर
उद्धव ठाकरेंनी अशा तीन चिन्हांचा पर्याय आयोगासमोर ठेवल्याची माहिती झी २४ तासच्या हाती आलीये.
Oct 9, 2022, 11:03 AM ISTMaharashtra Politics: चिन्ह गोठवताच रवी राणा यांचा शिंदेंना मदतीचा हात...
अशातच शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे (Badnera Amravati) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) धावून आले आहेत.
Oct 9, 2022, 10:49 AM ISTराजकीय महानाट्यावर जावेद जाफरीचा खडा सवाल
राजकीय नाट्यावर प्रश्नार्थक विधान
Dec 1, 2019, 08:02 AM IST