No Tension; लोकसंख्या वाढूनही भारत खूश... जाणून घ्या कारण
Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
Apr 20, 2023, 03:09 PM ISTAnand Mahindra यांनी भारताच्या लोकसंख्येवर केलं असं ट्वीट, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची युजर्स आतुरतेने वाट पाहात असतात. अनेकदा मजेशीर व्हिडीओ शेअर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. मात्र यावेळी त्यांनी लोकसंख्या आणि विकास याबाबत ट्वीट केलं आहे.
Nov 20, 2022, 06:12 PM ISTबापरे! येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या होणार तब्बल 'इतकी' कोटी, पृथ्वी भार सहन करणार?
Human Population: जगाच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे, पाहा लोकसंख्येच्या दृष्टीने भारत कितव्या स्थानावर
Nov 9, 2022, 09:50 PM IST