prajakta mali photos

प्राजक्ता माळीने लग्नाबद्दल अखेर सांगून टाकलं! अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळी सध्या तिच्या फुलवंती चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलीये. 

Dec 9, 2024, 03:40 PM IST

सोज्वळ प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक; तुम्ही फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चित्रपटांवर मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. तिच्या पर्सनल लाईफबद्दल ही लोकांना उत्सुकता असते. अभिनेत्री प्राजक्ताचा अभिनय चाहत्यांना आवडतो. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली. या लोकप्रिय मालिकेनंतर प्राजक्ताच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ झाली. प्राजक्ताने इतरही अनेक प्रोजेक्ट केले. कामासोबतच प्राजक्ता तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विविध मुद्द्यांवर प्राजक्ता तिची मतं मांडत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असते. नुकतंच प्राजक्ताने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या सोबतच केसांची सिंपल हेअर स्टाईल ठेवत, गळ्यात मोत्यांचा नेकलेस तर केसांमध्ये मोत्यांचा क्लिप लावला आहे. यासोबत हा लूक पुर्ण करण्यासाठी प्राजक्ताने हलका मेकअप केला आहे. 

Jun 4, 2024, 03:36 PM IST

ईथे पण फरसाण...! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी कर्जत येथे 'प्राजक्तकुंज' नावाचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं होतं. प्राजक्ताच्या फार्महाऊसचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Oct 3, 2023, 09:11 PM IST

इचार काय हाय तुमचा..? प्राजक्ता माळीने कुणाला दिला इशारा

 अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Sep 12, 2023, 03:34 PM IST

'...म्हणून मी पुन्हा साडी नेसायला लागले', प्राजक्ता माळीने स्वतःच केला खुलासा!

Prajakta Mali Saree photos : मराठी चित्रपटसृष्टीची चुलबुली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. प्राजक्ताचा पारंपरिक लूक पाहून अनेकांचं काळीज धडधड करतं. रेड कार्पेटसाठी साडीच का परिधान करते? असा सवाल प्राजक्ता माळीला विचारला गेला होता. त्यावर तिने रोखठोक उत्तर दिलं.

Aug 27, 2023, 11:31 PM IST

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला कसला आनंद झालाय? Instagram Post करत म्हणाली...

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला कसला आनंद झालाय? Instagram Post करत म्हणाली...

Jun 21, 2023, 07:47 PM IST

Prajakta Mali: कितीदा नव्याने तुला पहावे.. प्राजक्ता माळीचा घायाळ लूक पाहिलात का?

Prajakta Mali: कितीदा नव्याने तुला पहावे.. प्राजक्ता माळीचा घायाळ लूक पाहिलात का?

 

Jun 5, 2023, 11:26 PM IST

Prajakta Mali: तुझा लाजरा अन् साजरा मुखडा...प्राजक्ताच्या मनमोहक लूकवर चाहते फिदा!

 Prajakta Mali in Saree Photos: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही गेल्या काही दिवसांपासून गोड हसण्यामुळे नेहमी चर्चेत असते. अशातच हिरव्या रंगाच्या पैठणीमधील (Prajakta mali Stunning look in saree) मनमोहक लूकवर चाहते फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. गळ्यात बोरमाळ,कानात कुडी आणि नाकात नथ प्राजक्ताने परिधान केलीये.

May 8, 2023, 08:19 PM IST

सोज्वळ प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ

प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

Mar 15, 2023, 09:19 PM IST

रानबाजार सिरीजमधली 'ही' अभिनेत्री चांगलीच भडकली, कोण अफवा पसरवतंय?

Prajakta Mali: छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते.  'रानबाझार' या वेब सीरीजमध्येही अत्यंत बोल्ड भूमिकेत दिसली. 

 

Feb 27, 2023, 12:01 PM IST

पुन्हा एकदा अभिनेत्री प्राजक्ता माळीची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत, यावेळी मात्र...

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

May 4, 2022, 02:22 PM IST