'जिलबी': 'एक खून, अनेक आरोपी...' ट्रेलरने वाढवली उत्सुकता, कोण असेल खरा खूनी?
प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्णा पेठे यांचा 'जिलबी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये 'गोड ही... आणि गूढ ही' अशी टॅगलाइन आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 8, 2025, 02:27 PM IST
Jilabi Teaser : 'उसके अंदर के शैतान को तूने देखा नहीं'; अन् प्रसादची केस आली स्वप्नीलकडे
Jilabi Teaser : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्या या आगामी चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Dec 18, 2024, 04:08 PM ISTप्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे चाहत्यांचा उत्साह गगनात मावेना; एकत्र करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
Prasad Oak, Swapnil Joshi, Shivani Surve : प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...
Nov 21, 2024, 05:20 PM ISTआज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया
Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : 'धर्मवीर 2' च्या टीमनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोन आला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचारलं तर काय उत्तर द्याल त्यावर मोकळेपणानं त्यांचं मत मांडतं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sep 19, 2024, 06:57 PM ISTDharmaveer 2 Trailer : 'जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा!' 'धर्मवीर 2'चा दुसरा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Dharmaveer 2 Trailer 2 : 'धर्मवीर 2' चा 2 ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला...
Sep 6, 2024, 11:16 AM ISTअखेर 'धर्मवीर - 2'च्या प्रदर्शनाची तारिख ठरली! आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Dharmaveer 2 : तर ठरली 'धर्मवीर 2' च्या प्रदर्शनाची तारिख... या दिवशी थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट...
Aug 3, 2024, 11:06 AM ISTधर्मवीरच्या दुसऱ्या भागात श्रीकांत शिंदेची भूमिका साकरणारा 'हा' अभिनेता
धर्मवीरच्या दुसऱ्या भागात कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे आता समोर आलं आहे. अशातच श्रीकांत शिंदेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सगळयांचं लक्ष वेधून घेतलं.
Jul 24, 2024, 09:38 AM IST
मला Highest Paid कलाकार व्हायचं नाही! मराठी अभिनेत्यांच्या मानधवावर असं का बोलला प्रसाद ओक?
Prasad Oak Does Not Want To Be A Highest Paid Actor : प्रसाद ओकला का व्हायचं नाही Highest Paid कलाकार कारण सांगत म्हणाला...
Jul 23, 2024, 11:02 AM ISTDharmaveer 2 : 'कोणताही धर्म किंवा समाज असो....' अंगावर शहारे आणणारा 'धर्मवीर 2' चा टीझर रिलीज
'धर्मवीर' च्या दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज झाल्याने मनोरंजन विश्वात सिनेमाची चर्चा होत आहे.
Jul 7, 2024, 02:44 PM ISTएकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'
Dharmaveer 2 Release Date : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या दिवशी मराठी आणि हिंदीत जगभरात होणार प्रदर्शित
Jul 1, 2024, 07:42 AM ISTफ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक
Prasad Oak Dog Viral Video : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस केला हटके अंदाजात साजरा...
May 9, 2024, 03:22 PM IST'हा अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया...', सोशल मीडिया स्टार कलाकार होण्यावर प्रसाद ओकची स्पष्ट भूमिका
Marathi Actor Prasad Oak: आजकाल सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी अनेकांची ओळख होऊ लागली आहे. त्यातही असे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना फॉलोवर्स आणि व्हायरल रीलच्या जोरावर मालिका आणि चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. त्यावर आता अभिनेता प्रसाद ओकनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
May 2, 2024, 05:51 PM IST'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर
Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती या सगळ्या विषयी सांगितलं आहे.
May 2, 2024, 12:38 PM IST'मला वडिलांना शेवटचं बघताही आलं नाही' प्रसाद ओकने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला 'भाऊ अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेचे...'
प्रसाद ओकच्या वडिलांचे कोव्हिड काळात निधन झाले. मात्र त्याला त्याच्या वडिलांना शेवटचं बघता देखील आलं नाही, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली.
May 2, 2024, 12:05 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या नेत्याचे नाव घेत प्रसाद ओकने व्यक्त केली इच्छा, म्हणाला 'मला...'
सध्या प्रसाद ओक हा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान प्रसाद ओकने त्याला कोणत्या राजकीय नेत्याच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, याबद्दल भाष्य केले.
Apr 6, 2024, 06:11 PM IST