... अन् माधुरी दीक्षित सेटवरच ढसाढसा रडू लागली; ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितला किस्सा, 'मी हे करणार नाही'
माधुरी दीक्षितने 'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्यासह विनयभंगाचा सीन शटू करण्यास नकार दिला होता असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी केला आहे.
Apr 8, 2024, 07:07 PM IST
'तो' सीन शूट करण्याआधी मोठमोठ्याने रडली माधुरी दीक्षित; अभिनेता म्हणाला, 'सर्वांनी तिच्याभोवती घोळका..'
Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason: 90 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका कलाकारामुळे संपूर्ण चित्रपटालाच नकार दिला होता. ती या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस मेकअप रुममध्ये जाऊन भरपूर रडायची, असा खुलासा ती ज्या व्यक्तीमुळे रडायची तिनेच केला आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण...
Jan 18, 2024, 10:24 AM IST