मरीन ड्राइव्हच्या समुद्रात आता तरंगते हॉटेल, मुंबईकरांना अनुभवता येणार अनोखी मेजवानी
First Floating Hotel : केरळ आणि गोव्याप्रमाणे आता मुंबईच्या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना तरंगत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...
Mar 13, 2024, 12:34 PM ISTCotton Candy Banned : 'म्हातारीचे केस' ठरतात मुलांसाठी जीवघेणे, पाहा डॉक्टर काय सांगतात?
Cotton Candy Side Effects : प्रत्येकाचा बालपणीतील आवडीचा पदार्थ म्हणजे कॉटन कँडी. कॉटन कँडी खाल्ल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोठ्या आजारांना त्यांना सामोरे जावे लागतात. यावर डॉक्टर काय म्हणतात जाणून घ्या.
Feb 13, 2024, 01:07 PM IST13 हेअर पिन, 5 सेफ्टी पिन आणि 8 ब्लेड... तरीही वाचला तरुणाचा जीव, पण हे पोटात कसं गेलं?
Puducherry News : पुद्दुचेरी येथील रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एका आजारी तरुणाच्या पोटातून 13 हेअरपिन, पाच सेफ्टी पिन आणि पाच रेझर ब्लेड सुरक्षितपणे बाहेर काढले आहेत. दोन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तरुणाला जीवनदान मिळालं आहे.
Aug 21, 2023, 01:45 PM ISTभारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM ISTधक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTH3N2 Virus : कोरोनानंतर आता H3N2 व्हायरसचा विस्फोट! 'या' राज्यामध्ये शाळा बंद करण्याचे आदेश
H3N2 Virus On High Alert : महाराष्ट्रात H3N2चा पहिला बळी गेला आहे. अहमदनगरमध्ये तरुणाच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे.नागपूरातही एकाचा संशयित मृत्यू झाला आहे. राज्यात 352 रुग्णांची नोंद झाली आहे.
Mar 15, 2023, 07:13 PM ISTViral Video : हे कसंकाय शक्य आहे? बुद्धीबळाचा डाव न खेळता या मुलीने बनवला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड
पद्दुचेरीच्या ओडेलिया जास्मिनने (S. Odelia Jasmine) अनोखा विक्रम रचला आहे. जास्मिनने सर्वात फास्ट बुद्धिबळच्या सेटची व्यवस्था केली आहे. सर्व सोंगट्या या मुलीने अवघ्या 29.85 सेकंदात चेसबोर्डवर मांडल्या आहेत. तिच्या या अनोख्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) मध्ये नोंद झाली आहे.
Jan 19, 2023, 09:35 PM ISTWeather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 10, 2022, 08:10 AM IST
Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट
Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Dec 9, 2022, 10:06 PM ISTWeather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे
Dec 9, 2022, 07:20 AM ISTदस का दम! टीम इंडियाच्या ऑलरांऊडरचा धमाका, पटकावल्या 10 विकेट्स
टीम इंडियाच्या (Team India) या ऑलराऊंडर खेळाडूने 10 विकेट्स घेतल आपल्या टीमच्या विजयात मोठी भूमिका साकारली आहे.
Feb 20, 2022, 05:10 PM ISTसनी लिओनीला 'या' ठिकाणी जोरदार विरोध, पोस्टर-बॅनर फाडले आणि...
सनी लिओनीच्या कामाला 'या' ठिकाणी जोरदार विरोध
Jan 1, 2022, 11:26 AM IST
School Reopen : कोरोनाबाधित 20 मुले रुग्णालयात,'या' राज्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबवला
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रारंभ
Jul 16, 2021, 03:10 PM ISTAssembly Elections 2021 : पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
पश्चिम बंगालसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2021) घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली आहे.
Feb 26, 2021, 05:01 PM IST'पुदुच्चेरीप्रमाणे राज्यात विचारही करू नका'
Dont Think Like Puducherry Sanjay Raut Gesture To BJP
Feb 24, 2021, 03:45 PM IST