pune news

साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा

Shirdi Saibaba : देवाच्या दारी सुरुये फसवणुकीचा कारभार. साईंच्या शिर्डीत भक्तीमय वातावरणाला फसवणुकीचं गालबोट. कधी थांबणार हा सर्व प्रकार? 

 

Feb 17, 2025, 12:56 PM IST

350 मांजरी, एक फ्लॅट, ती पुणेकर महिला... अन् पोलिसांनी घेतली धाव

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने राहत्या घरात तब्बल 350 मांजरी पाळल्या आहेत. 

Feb 17, 2025, 12:54 PM IST

'GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर...'; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar:  पुण्यासह राज्यात गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी एक नवी माहिती दिली आहे.

 

Feb 16, 2025, 09:08 AM IST

आयटी इंजिनियर बनला चोर; पुण्यातील हिंजवडीतील धक्कादायक घटना

पुण्यात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. आयटी इंजिनीयर तरुण चोर बनला आहे. 

Feb 15, 2025, 11:28 PM IST

पुण्यातील सर्वात मोठा प्रकल्प; येरवडा ते कात्रज बोगदा; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत

पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. मेट्रो, पूल अनेक पर्यायी व्यवस्था तयार केल्या जात असल्या तरी पुण्यातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याासाठी सर्वात मोठा प्रकल्प राबवला जात आहे. पुण्यातील येरवडा ते कात्रज हा प्रवास बोगद्यातून होणार आहे. या बोगद्यामुळे  45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.  

Feb 15, 2025, 09:37 PM IST

पुण्यातील 5 उंच इमारती; 45 मजल्यांचे टॉवर मुंबईला देतात टक्कर

Pune City: मुंबई प्रमाणे पुण्यातही अनेक उंच इमारती आहे. एक इमारत तब्बल 45 मजल्यांची आहे. 

 

Feb 13, 2025, 08:32 PM IST

पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी

Pune News : जिवंत प्राण्यांना पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला डिजिटल हत्ती पुण्यातील रेम्बो सर्कसचं खास वैशिष्ट्य ठरला आहे. 

Feb 11, 2025, 08:44 PM IST

Pune Crime : दोन लेकरांना झोपेतच संपवलं, पतीवर कोत्याने वार केले; महिलेचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले

 जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी  घेतला आहे. झोपेतच गळा दाबून मुलांची हत्या केली. आरोपी महिलेने पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. 

Feb 8, 2025, 02:58 PM IST

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, देहू गावावर शोककळा

Pune News Today: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. 

Feb 5, 2025, 12:59 PM IST

पुणे ठरतंय GBS चा हॉटस्पॉट? रुग्णसंख्येत आणखी वाढ; 5 संशयितांचा मृत्यू

Pune GBS Outbreak: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यात सर्वाधीक रुग्णसंख्या आहे.   

 

Feb 4, 2025, 09:02 AM IST
Pune District Planning Committee Meeting Under DCM Ajit Pawar And Supriya Sule PT32S

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Pune District Planning Committee Meeting Under DCM Ajit Pawar And Supriya Sule

Jan 30, 2025, 11:30 AM IST

Guillain Barre Syndrome Death : पोट बिघडलं अन् आठव्याच दिवशी अर्धांगवायू! पुण्यात असा झाला CA चा मृत्यू

Guillain Barre Syndrome Death: पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम (GBS) या आजारामुळे चिंता वाढलीय. या आजारामुळं एकाचा मृत्यू झाला आहे. 

Jan 28, 2025, 02:06 PM IST

पुण्यात पहायला मिळाले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयाण वास्तव! IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनिअर रांगेत

पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात  IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनियर रांगेत इभे असल्याचे दिसत आहे. 

Jan 27, 2025, 05:09 PM IST

पुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण

Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या  मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.

Jan 26, 2025, 10:09 PM IST