pune rural police

Pune Aircraft Crashed : पुण्यात प्रशिक्षण विमान कोसळलं; पायलटसह आणखी एकजण जखमी

Training Aircraft Crashed In baramati : पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात शिकाऊ विमान कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात एक पायलट आणि प्रशिक्षक जखमी झाले आहेत.

Oct 22, 2023, 03:32 PM IST

चोरट्यांनी मुहूर्त काढून दरोडा टाकला पण नशिबाने साथ दिली नाही; 3 महिन्यातच सगळं उलट घडलं

बारामती परिसरात चोरीची अजब घटना घडली आहे. चोरीसाठी दरोडेखोरांनी मुहूर्त काढला. मात्र, चोरट्यांना यश आले नाही. 

Aug 21, 2023, 05:49 PM IST

चोर पकडला तर 100 रुपये, साहेबांना घरी पोहचवलं तर 21 हजार रुपये...पोलिसांना बक्षिस

पोलीस कर्मचारी बक्षिसांची यादी बनली चर्चेचा विषय, पोलीस उप आयुक्तांकडून पोलिसांचीच थट्टा

Oct 12, 2022, 05:53 PM IST

सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल

सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला 

Jun 15, 2022, 02:56 PM IST

लोणावळ्यातील जंगलात दिल्लीचा तरुण बेपत्ता, पाच दिवसांनी सापडला मृतदेह

दिल्ली मधील बेपत्ता तरुणाचा मृतदेह ड्यूक्सनोजमधील जंगलात सापडला

May 24, 2022, 02:22 PM IST

बेशिस्त वर्तन करणाऱ्या पोलिसांना सुधारण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा अनोखा उपक्रम

 सामान्य जनतेशी उध्दट वर्तन करणाऱ्य़ा पोलिसांना शिस्त लावण्यासाठी डिसिप्लिन स्कॉड तयार करण्यात आले असून, गेल्या चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Apr 11, 2018, 05:47 PM IST