फीसाठी दिवसभर वर्गाबाहेर उभं ठेवलं..8 वीच्या विद्यार्थीनीने घरी येताच उचललं टोकाचं पाऊल!
Suicide in Gujarat: गुजरातमधील सुरतमध्ये गोदादरा परिसरातील आठवीच्या विद्यार्थिनीने तिच्या घरी आत्महत्या केल्याची एक दुःखद घटना समोर आली आहे.
Jan 22, 2025, 02:52 PM ISTविद्यार्थ्यांची रक्षा, शिक्षा करणाऱ्यांनाच शिक्षा
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा मानसिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. नव्या कायद्यानुसार, विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देताना, साधी इजा किंवा मानसिक त्रास झाला तर त्रास देणाऱ्याला 1 वर्षांचा कारावास होऊ शकतो.
May 4, 2012, 04:13 PM IST