punjabi actress

Badshah: गुपचूप या अभिनेत्रीला डेट करतोय रॅपर बादशाह, दुसऱ्यांदा पडला प्रेमात

Badshah in Love again: बादशाह एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. पाहा कोण आहे ती अभिनेत्री?

Oct 12, 2022, 07:53 PM IST

‘हेट स्टोरी ४’ मध्ये आता ही अभिनेत्री करणार धमाका

‘हेट स्टोरी’ या सीरीजमधील चौथ्या सिनेमाच शुटिंग लवकरच सुरू होणार आहे. या सीरीजचे चाहतेही ‘हेट स्टोरी ४’ सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. यासोबतच या सिनेमात यावेळी कोणती अभिनेत्री अदाकारी करणार, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्या अभिनेत्रीबद्दल आता खुलासा झाला आहे. 

Aug 28, 2017, 01:03 PM IST