punjabi singer

मुंबईतील कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली, दिलजीत दोसांझ म्हणाला 'तुम्ही कशाला...'

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) मुंबईतील कॉन्सर्टसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती. यावर दिलजीत दोसांझ व्यक्त झाला आहे. 

 

Dec 20, 2024, 05:02 PM IST

वाहतुकीचे नियम मोडणं रॅपर बादशहाला पडलं महागात, भरावा लागला 'इतका' दंड

Badshah: पंजाबी रॅपर आणि सिंगर बादशाहा नेहमी चर्चेचं कारण बनतो. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचं गुरुग्राम पोलिसांनी बादशहाला हजारो रुपयांचे चलन बजावले आहे.

Dec 17, 2024, 05:29 PM IST

हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video

दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 7, 2024, 08:31 AM IST

सलमान खाननंतर AP Dhillon च्या घरावर गोळीबार!

Punjabi Singer AP Dhillon Residence Firing : सलमान खानच्या घरानंतर आता लोकप्रिय गायक AP Dhillon च्या घरावर झाला गोळीबार! 

Sep 2, 2024, 05:07 PM IST

'Chamkila' चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?

Chamkila movie and Amitabh Bachchan Connection : अमर सिंग चमकीला यांचा आणि अमिताभ बच्चन यांचं खास कनेक्शन आहे. त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट...

Apr 16, 2024, 12:57 PM IST

खुशी कपूर नव्हे, तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय AP Dhillon? लिपलॉकचा व्हिडीओ VIRAL

AP Dhillon liplock : एपी ढिल्लोंन खूशी कपूर नाही तर या अभिनेत्रीला करतोय डेट.... व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा, तर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया एकदा पाहाच

Aug 14, 2023, 11:10 AM IST

मोठी बातमी : सिद्धू मुसेवालानंतर टार्गेटवर 'हा' प्रसिद्ध गायक; हनी सिंग म्हणतो...

पंजाबी गायक 'सिद्धू मुसेवाला'च्या हत्येची घटना पंजाबमधील जनता विसरलं नसेल तोवरच  आणखी एका गायकावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

Oct 2, 2022, 11:38 PM IST

गीतकार जानी याची अपघातानंतर सोशल मीडियावर पोस्ट, पाहा काय म्हणाला...

अपघाताबद्दल नवीन माहिती  समोर...स्वतः जानीने पोस्ट करून दिली माहिती

Jul 20, 2022, 04:51 PM IST

प्रसिद्ध गायकाची हत्या, नक्की झालं तरी काय?

या गायकाची काल शनिवारीच या गायकाच्या सुरक्षेत सरकारकडून घट करण्यात आली होती.

May 29, 2022, 07:07 PM IST

पंजाबी गायकाची गोळ्या घालून हत्या, जंगलात सापडला मृतदेह

जंगलामध्ये सापडला पंजाबी गायकाचा मृतदेह

May 28, 2018, 01:53 PM IST

पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमीश वर्मावर फायरिंग

पंजाबमधला प्रसिद्ध गायक आणि अभिनेता, डायरेक्टरवर जीवघेणा हल्ला झाला आहे.

Apr 14, 2018, 12:29 PM IST