pwd

पुतळा कोसळण्याला जबाबदार कोण? 'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल... तर दुर्घटना टळली असती

Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.

 

Aug 27, 2024, 05:08 PM IST

हे सिमेंट काय मला काढायला ठेवलंय का? अजित पवार अधिकाऱ्यावर संतापले, 'तुम्हाला काय झक मारायला...'

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जीएसटी भवनच्या (GST Bhavan) इमारतीचे उद्घाटन करायला पोहोचले असता तिथे पायरीवर सिमेंट पाहून चांगलेच चिडले आणि सर्वांदेखत अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. 

 

Aug 27, 2024, 11:28 AM IST

31 कोटींचा घोटाळा! मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये न झालेल्या कामांची खोटी बिलं दाखवून अपहार

PWD 31 Crore Fake Bill Fraud: पूर्वीही या विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्याने ई-जॉब्स पद्धत सुरु करण्यात आली. मात्र आता हीच पद्धत वापरुन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 13, 2024, 11:55 AM IST
Mumbai PWD Notice To All Ministers update PT1M17S

शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस

शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस

Jan 4, 2020, 09:55 PM IST

मराठा आरक्षणानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त्या जाहीर

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

Jul 12, 2019, 06:13 PM IST

.... म्हणून मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला डिफॉल्टर यादीत

शासकीय निवासस्थाने ही सरकारी मालमत्ता असून तेथील पाणी व वीजपुरवठा देयके अदा करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते. 

Jun 24, 2019, 03:21 PM IST
Mumbai Worli Special Report On Corruption In BDD Chawl By PWD Department PT3M1S

मुंबई | बीडीडी चाळीतील महाघोटाळा

मुंबई | बीडीडी चाळीतील महाघोटाळा

Mar 16, 2019, 04:10 PM IST

अभियंता भेटत नसल्याने खुर्चीच उचलून आणली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणाचा वाद झी 24 तासनं उघडकीस आणला.

Apr 11, 2018, 05:35 PM IST

मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभागात नवा भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 05:05 PM IST

नाशिकच्या 3 अभियंत्यांना 17 पर्यंत पोलीस कोठडी

तीन लाखाची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगहाथ पकडलं होतं. 

Oct 15, 2017, 08:48 PM IST

एक कोटी रूपयांची फसवणुक; भाजप नेत्याल अटक

या भाजप नेत्यावर  आरोप आहे की, त्यांनी सॉल्ट लेक येथे राहणाऱ्या दिप्ती सेन यांच्या मृत बहिणीचे घर विकून फसवणूक केली आहे.

Aug 13, 2017, 02:20 PM IST

सतीश शेट्टी हत्या तपासाला कुलूप?

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येच्या तपासाला शब्दशः कुलूप लागले आहे. सीबीआयच्या दिल्ली स्थित क्राईम ब्रान्चकडे सध्या हा तपास आहे. पण, मागील वर्षभरापासून या तपासाला कुलूप लागले आहे. सीबीआयचे तपास पथक पुण्यातील पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं. साधारण वर्षभरापूर्वी हे तपास पथक दोन सूटला कुलूप लावून गायब झालं आहे.

Jul 18, 2017, 11:47 AM IST