नेपाळच्या दुसऱ्या भूकंपात झालेल्या भूस्खलनाचा भयानक व्हिडिओ
गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा १ मे रोजी नेपाळला भूकंपाने हादरा दिला. त्यावेळी हिमालयात झालेले भूस्खलन अमेरिकेच्या साव्हेशन आर्मीच्या व्हॉ़लेंटिअर्सने हे भूस्खलन कॅमेऱ्यात कैद केले आहे.
May 15, 2015, 02:55 PM ISTमाकडांना आधीच कळले की भूकंप येणार?
नैसर्गिक आपत्तीपूर्वी पक्ष आणि प्राण्यांना चाहूल लागते असे म्हणतात, असे काहीसे घडले आहे आग्र्यामध्ये... नेपाळ आणि उत्तर भारतात शनिवारी झालेल्या प्रलयकारी भूकंपाची कुणकूण माकडांना आधीच लागली होती का असा प्रश्न आग्र्यातील एका रहिवाशाला पडला आहे.
Apr 27, 2015, 02:35 PM IST6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं
उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.
May 21, 2014, 11:57 PM ISTफिलीपिन्स भूकंपानं हादरलं, 20 जणांचा मृत्यू
आज सकाळी मध्य फिलीपिन्स भूकंपानं हादरला. 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना भूकंपामुळं भेगा पडल्या आहेत. संपूर्ण परिसरात भूकंपाचे झटके अनुभवले गेले. भीतीमुळं लोक आपल्या घरांमधून बाहेर पडले. आज राष्ट्रीय सुट्टीमुळं अनेक शाळा आणि कार्यालय बंद होती, म्हणून अनेकांचे प्राण वाचले.
Oct 15, 2013, 01:25 PM ISTइंडोनेशियाला सुनामीचा धोका
इंडोनेशियात आज बुधवारी भूकंपाचा ७.६ रिस्टलस्केल्सचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशियाच्या उत्तर भागात जोराचा हादरा जाणवला. सुमात्रा बेटाजवळ ७.३ रिस्टर स्केलचे धक्के जाणवले. तर या भूकंपानंतर सुनामीचा तडाका बसण्याचा इशारा दिला आहे.
Jan 11, 2012, 12:58 PM IST