r premadasa stadium

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा येणार आमने-सामने, जाणून घ्या समीकरण

एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. हा सामना भारताने तब्बल 228 धावांनी जिंकला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. 

Sep 12, 2023, 04:01 PM IST

विराट, केएल राहुलच शतक, अनुष्का-अथियाची पोस्ट चर्चेत

Entertainment : एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले. भारताने पाकिस्तानाचा तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेत ते विराट कोहली आणि केएल राहुल

Sep 11, 2023, 11:59 PM IST

सर्वात वेगवान 13 हजार धावांचा बादशहा बनला कोहली; पाकविरुद्ध ठोकलं 47 वं शतक; सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 

 

Sep 11, 2023, 06:35 PM IST

'SKY' सूर्यकुमार यादवचा 'या' मराठी सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट, व्हीडिओ पाहिलात?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईकर असल्याने तो अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधतो. 

Jun 26, 2021, 06:06 PM IST

धोनीसोबत सेल्फीसाठी तो थेट नेट प्रॅक्टिसमध्ये पोहचला

 भारतीय क्रिकेट संघाचा कूल कॅप्टन म्हणून ओळख असलेला  'महेंद्रसिंग धोनी' आता कर्णधारपदावरून पायउतार झालेला असला तरीही त्यांच्या फॅन्सची संख्या वाढती आहे. नुकताच त्याच्या लोकप्रियतेचा अनुभव श्रीलंकेत आला. 

Aug 30, 2017, 02:12 PM IST