VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान
Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र झेल घेत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदान सोडावं लागलं.
Feb 9, 2025, 08:07 AM IST