राधे माँच्या मुलाला पाहिलंत का? 'या' क्षेत्रात करियर करण्यासाठी सज्ज
स्वत:ला देवी दु्र्गा मातेचा अवतार म्हणवणाऱ्या राधे माँचं खरं (Radeh Maa) नाव सुखविंदर असं आहे. राधे माँ चा जन्म पंजाबमधल्या गुरुदासपूर जिल्ह्यात झाला. वयाच्या 17 वर्षी तिचं लग्न पंजाबमधल्या मोहन सिंग नावाच्या व्यक्तीशी झालं. मोहन सिंग मिठाईच्या एका दुकानात काम करायचा. तर सुखविंदर कपडे शिवण्याचं काम करायची. लग्नाच्या काही दिवसातच राधे माँने अध्यात्मिक जीवने (Spiritual Life) स्विकरालं. त्यानंतर ती सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे, पण आपल्या मुलामुळे
May 20, 2023, 02:04 PM ISTराधे माँच्या हँडसम मुलाला पाहून विसरुन जाल बॉलिवूड हीरो, पाहा फोटो
राधे माँला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
Mar 31, 2022, 09:26 PM IST