रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नातेवाईकांनाही धमकावलं
Raigad Sex Crime On Minor Girl Family Members Got Threat Case Filed
Jan 8, 2025, 02:40 PM ISTAccident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; पती- पत्नीचा जागीच मृत्यू; घटनास्थळाची दृश्य मन विचलित करणारी
Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट... घटनास्थळी पोहोचलेल्यांनाही धक्का. समोर जे पाहिलं ते मन विचलित करणारं
Nov 26, 2024, 09:38 AM IST
खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणे
Raigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
Sep 20, 2024, 09:42 AM ISTरायगड हादरलं, अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
Raigad School Boy sexually Assaulted: एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
Aug 31, 2024, 08:20 AM ISTकोकणी माणसाकडे आता शेवटचा पर्याय! मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ
मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ घालण्यात आला. जन आक्रोश समितीच्या वतीने या महायज्ञाचे आयोजदन करण्यात आले होते.
Jul 28, 2024, 07:37 PM ISTरायगडला पावसाळी पिकनिकचा प्लान आखताय? जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश जारी
लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पाच जण वाहून गेले आणि ताम्हिणी घाटात एक जण वाहून गेला. या दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आता रायगडमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
Jul 6, 2024, 01:01 PM ISTउन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या
Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल. स्थानिकांसह पर्यटकांचे हाल. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम.
May 16, 2024, 10:03 AM ISTरायगड- ठाकरे गटाच्या संजय कदमांच्या कारला अपघात; सुदैवाने सगळे सुखरुप
Raigad Thackeray Camp Cordinator Sanjay KAdam Car Accident
Apr 22, 2024, 01:00 PM ISTशिवजयंतीसाठी रायगडावर आलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले; डोंगरउतार पाहून काळजात धस्स होईल!
Raigad News: रायगडावर एक दुर्घटना घडली आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले आहेत.
Feb 19, 2024, 11:58 AM IST
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यंदा शेतकऱ्यांच्या हस्ते होणार
Raigad News : छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
Jan 13, 2024, 06:07 PM ISTअलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Jan 10, 2024, 09:48 AM ISTआज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यधुंद चालकामुळे कंडक्टरने चालवली 60 किमी एसटी
Raigad News : रायगडमध्ये एका मद्यधुंद एसटी चालकामुळे कंटडक्टरवर बस चालवण्याची वेळ आली आहे. एसटी चालकाने बस एसटी स्टॅंडवर येताच मद्यपान केल्याने कंटडक्टरला बस 60 किमीपर्यंत चालवावी लागली आहे.
Sep 23, 2023, 08:52 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना, रस्त्यावर खड्डेच खड्डे; पुढे काय झालं? जाणून घ्या
Mumbai Goa Highway Bad condition: मुंबई-गोवा महामार्गावर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही वेळातच महिलेने वेदनेने आरडाओरडा सुरू केला. काही वेळातच बसमधील इतर प्रवाशांनाही याची जाणीव झाली.
Sep 12, 2023, 06:29 AM ISTशालेय स्पर्धेत डोक्यात लागला भाला, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; रायगड येथील धक्कादायक घटना
Raigad News: रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत एक अघटित घटना घडल्याने 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे.
Sep 6, 2023, 04:53 PM IST
रत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर
Raigad News : रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
Aug 30, 2023, 07:32 AM IST