raigad

शिवराज्याभिषेक आणि किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात लॉकडाऊन

येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Day) आहे. आणि याच दिवशी किल्ले रायगडावरून ( Fort Raigad)  मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची (Maratha reservation  agitation) घोषणा होणार आहे.  

Jun 3, 2021, 08:47 AM IST

वर्षभरात दोन चक्रीवादळे पचवत रायगडकर पुन्‍हा उभा राहतोय !

एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट असताना दुसरीकडे रायगडकरांना निसर्गनिर्मित संकटांनाही सामोरे जावे लागत आहे. वर्षभरात आलेल्‍या दोन वादळांनी अक्षरशः दैना उडाली असली तरी रायगडकर हरलेला नाही.  

Jun 3, 2021, 07:39 AM IST
Maharashtra Minister On Visit To Raigad And Konkan For Damage Caused From Cyclone PT3M9S

VIDEO । चक्रीवादळामुळे नुकसान, राज्यातील मंत्री कोकण दौऱ्यावर

Maharashtra Minister On Visit To Raigad And Konkan For Damage Caused From Cyclone

May 20, 2021, 02:50 PM IST

चक्रीवादळाचा तडाखा : रायगडात 5 हजार हेक्‍टर शेतीला फटका, 661 गावे अद्याप अंधारात

Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वादळात जिल्‍हयात मोठया प्रमाणावर वित्‍तहानी झाल्‍याचे समोर आले आहे. 

May 19, 2021, 08:17 AM IST

Tauktae चक्रीवादळाचा तडाखा : मुंबई - ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पाऊस; अनेक ठिकाणी पडझड

अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले. हे वादळ मुंबई किनारपट्टीकडे पुढे सरकले आहे. दरम्यान, यावादळानंतर मुंबई आणि परसरिस, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहेत 

May 17, 2021, 07:27 AM IST

Tauktae Cyclone : रायगडमध्ये पहाटे धडकणार वादळ, 1600 नागरिकांचे स्थलांतर

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचं स्थलांतर

May 16, 2021, 05:42 PM IST