railway job

इंडियन रेल्वेत नोकरी करण्याची सूवर्ण संधी, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Indian Railway Recruitment 2024: इंडियन रेल्वेत नोकरी करण्याची सूवर्ण संधी, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख. रेल्वे भरती 2024 मध्ये ग्रुप 'C'आणि ग्रुप 'D'या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 

Oct 6, 2024, 05:57 PM IST

Indian Railway Recruitment 2024: 'या' 3 प्रकारे इंडियन रेल्वे मध्ये होते कर्मचारी भरती!

Indian Railway Recruitment 2024: लाखो तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. पण अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही.रेल्वेकडून वेळोवेळी भरती निघते. याअंतर्गत विविध पदे भरली जातात. पण रेल्वेमध्ये कोणत्या प्रकारची भरती होते? तुम्हाला माहिती आहे का?रेल्वे भरतीसाठी दरवर्षी स्टाफ सिलेक्शन भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. यूपीएससी परीक्षा देऊन तुम्ही रेल्वेत उच्च पदावर नोकरी करु शकता.यूपीएससी भरती अंतर्गत भारतीय रेल्वे अकाऊंट्स सर्व्हिस,रेल्वे पर्सनल सर्व्हिस आणि रेल्वे ट्रॅफीक सर्व्हिसची अधिकृत भरती होते.रेल्वे भरतीमध्ये सर्वात जास्त पगार हा रेल्वे बोर्ड चेअरमनला मिळतो. पे लेव्हल 17 नुसार हा पगार 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत मिळतो.

Sep 25, 2024, 07:04 PM IST

कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!

Konkan Railway Job:  सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

May 15, 2024, 02:13 PM IST

राज ठाकरेंनी आवाहन केलेली रेल्वे भरती नेमकी काय? कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

Railway Recruitment: रेल्वे भरतीअंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागा भरण्यात येणार आहेत.

Jan 29, 2024, 08:23 PM IST

Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, 'येथे' पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना महत्वाची माहिती दिली. यानुसार रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गट क पदांवर 2 लाख 48 गडार 895 पदे रिक्त आहेत.

Oct 11, 2023, 11:53 AM IST

Railway Job: मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

Central Railway Job: मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Oct 6, 2023, 01:25 PM IST

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, लेखी परीक्षेची गरज नाही

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा शिक्षणसंस्थेतून स्थापत्य इंजिनीअरिंगची पदवी 60टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी.

Sep 11, 2023, 05:51 PM IST

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.

Aug 28, 2023, 06:27 PM IST

"...तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही"; कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा

Wrestlers Back To Job Talks About Protest: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले कुस्तीपटू सोमवारी आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. त्यांच्या या निर्णयामुळे आता आंदोलनासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

Jun 6, 2023, 01:16 PM IST

नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेमध्ये 1659 पदांसाठी बंपर भरती; 'ही' शेवटची तारीख

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

Jul 31, 2022, 01:46 PM IST

Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, आत्ताच करा अर्ज

या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे.

Jul 8, 2022, 10:05 PM IST

Jobs in Railway | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज, रेल्वेत विविध पदांसाठी भरती

   सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंड बोर्डाने (RRC Job 2021) ही पदभरती काढली आहे. 

Aug 6, 2021, 10:51 PM IST

Railway Recruitment 2021: 10 वी पास आहात तर लगेच अप्लाय करा, रेल्वेमध्ये विना Exam नोकरीची संधी

अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2021 आहे. या प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. ही भरती दहावी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे होईल.

Mar 22, 2021, 09:15 PM IST

रेल्वेत मुलाखत नाही थेट नोकरी... दहावी-बारावी शिकलेल्यांना सूवर्ण संधी

भरती पुणे, मुंबई, सोलापूर, नारपूर आणि भुसावळ या मुख्य स्थानकांसाठी होणार आहे. त्याच बरोबर मनमाड वर्कशॅाप, परळ वर्कशॅाप आणि मुंबई-कल्याण डीजेस शेडसाठी करण्यात येणार आहे

Mar 10, 2021, 04:40 PM IST