railway

आता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!

Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

 

Sep 30, 2024, 03:07 PM IST

देशातील एक असे रेल्वे स्थानक जिथून फक्त 2 किमीवर आहे दुसरा देश; स्वस्तात करा परदेशात भटकंती

तुम्हाला हे माहिती का भारतातील रेल्वे प्रवास कुठे संपतो. देशातील शेवटचं स्थानक कुठे आहे? तुम्हाला माहितीये का? आज जाणून घेऊया. 

Sep 26, 2024, 02:41 PM IST

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती

Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या

Sep 16, 2024, 10:56 AM IST

महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणार

Dahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.

Sep 2, 2024, 08:33 AM IST
Badlapur Railway Police Arrest 32 Protestor And Complaint Files On Unknown PT2M13S

बदलापूर रेल रोको प्रकरणी 300-400 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल

Badlapur Railway Police Arrest 32 Protestor And Complaint Files On Unknown

Aug 21, 2024, 02:40 PM IST

'शिर्डी-मुंबई वंदे भारत' एक्स्प्रेसमधील जेवणात प्रवाशाला सापडलं झुरळ, तक्रार केल्यावर IRCTC म्हणतंय 'तुम्हाला...'

शिर्डीला (Shirdi) निघालेल्या मुंबईकर प्रवाशाला वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात चक्क झुरळ (cockroach) आढळलं. डाळीत झुरळ आढळल्यानंतर प्रवाशाने रेल्वेकडे यासंबंधी तक्रार केली. 

 

Aug 21, 2024, 12:08 PM IST

अपघात की घातपात? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तू

Sabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला. 

 

Aug 17, 2024, 09:08 AM IST

रेल्वेकडून कोकणवासियांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट, 6 विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात

कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.

Jul 28, 2024, 11:40 AM IST

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी

Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची... 

Jul 6, 2024, 09:23 AM IST

एक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम

Indian Railway :  भारतीय रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सर्वांनाच असली तरीही हा प्रवास करताना रेल्वेच्या काही नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

Jul 4, 2024, 11:14 AM IST

'वंदे भारत'ला गळती! छतामधून धबधबा; 100 कोटींच्या ट्रेनमधला धक्कादायक Video वर Railway चा रिप्लाय

Vande Bharat Train Roof Leaking Rain Water Video: देशातील सर्वात प्रमिअम ट्रेन म्हणून वंदे भारत ट्रेन्सकडे पाहिलं जातं. देशात सत्तेत असताना केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम म्हणून मोदी सरकारने अनेकदा वंदे भारतला अधोरेखित केलं आहे.

Jul 3, 2024, 01:13 PM IST

IRCTC चं नवं फिचर; तिकीट कन्फर्म होईपर्यंत एक रुपयाही भरावा लागणार नाही

IRCTC Feature : आता 0 रुपयामध्ये काढा रेल्वेचं तिकीट... कसा घेता येईल याचा फायदा? जाणून घ्या... 

Jun 24, 2024, 03:25 PM IST