त्या 'धाडसी' तरूणीला ४ लाख तात्काळ भरपाई देण्याचे आदेश
किरण मेहता या धाडसी तरूणीला ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश, रेल्वेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरूणीची बॅग चोरणाऱ्या चोराशी झटापट झाली होती, त्या दरम्यान चोराने तिला चालत्या रेल्वेतून खाली खेचल्याने तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली होती.
Jan 10, 2016, 03:29 PM ISTरविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा
रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.
Jan 9, 2016, 11:16 PM ISTमध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉग
मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम दहा जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तब्बल १८ तास परिणाम होणार आहे.
Jan 8, 2016, 10:16 AM ISTपाहा, पश्चिम रेल्वेचं एका दिवसाचं उत्पन्न
पश्चिम रेल्वेचे दररोजचे उत्पन्नही १ कोटी ९९ लाख ४६ हजार ६५२ एवढे आहे. यात बोरीवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. या स्थानकातून दररोज २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करतात.
Jan 5, 2016, 09:33 PM ISTरेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!
रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत.
Dec 23, 2015, 11:32 AM ISTमध्य रेल्वेवर धावणार दोन आसनी नवी लोकल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 07:12 PM ISTरेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत
ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय.,
Dec 18, 2015, 08:34 PM ISTबुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट
एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं.
Dec 16, 2015, 08:40 PM ISTट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढविणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:08 AM ISTवेटिंग तिकिट घेऊन प्रवास करणं पडू शकतं महागात
तुम्हाला रेल्वेने कुठे जायचे आहे. पण तुमचं तिकीट जर कंन्फर्म झालं नसेल आणि तरी तुम्ही रिजर्व डब्यातून प्रवास करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.
Dec 5, 2015, 01:55 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, दुपारच्यावेळेतील गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेकडून कासू ते नागोठाणे स्टेशनदरम्यान आज विशेष ब्लॉक घेण्यात आलाय. दुपारी १२.५० ते संध्याकाळी ६.५० या वेळेत दुपदरीकरणाची कामं करण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊनवरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्या या रद्द केल्या जाणार आहेत.
Dec 2, 2015, 12:22 PM ISTप्रवाशांना सुटे पैसे देण्यास टाळाटाळ; रेल्वेला किती होतो फायदा...
रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षा चालकाकडे सुटे पैसे नसल्याने त्याने आपल्याला बाकीचे पैसे परत न केल्यास तुम्हाला राग येते असेल ना? पण तुम्हाला हे माहीत आहे की सुटै पैसे परत न केल्यानं रेल्वेला किती फायदा होतो...?
Nov 28, 2015, 05:17 PM ISTरेल्वे अपघातात ३ दिवसांत ३९ जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातात ३ दिवसांत ३९ जणांचा मृत्यू
Nov 20, 2015, 10:12 PM IST