रेल्वेला मराठीचं वावडं या वृत्ताची दखल, अधिकाऱ्याला समज
महाराष्ट्रातच रेल्वेला मराठीचं वावडं असल्याचं वृत्त झी २४ तासनं दाखवल्यानंतर मध्य रेल्वेनं त्याची तात्काळ गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
Aug 22, 2015, 02:57 PM ISTदादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली
मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्टेशन परळ. या स्टेशनचा विस्तार करुन टर्मिनस उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, हालचाली होत नव्हत्या. आता परळ टर्मिनससाठी हालचाली सुरु झाल्यात. याबाबत निविदा १५ दिवसांत खुल्या होणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
Aug 20, 2015, 04:06 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.
Aug 12, 2015, 02:50 PM ISTरेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला...
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली.
Aug 7, 2015, 09:12 PM ISTलातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?
लातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?
Aug 7, 2015, 11:07 AM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
Aug 5, 2015, 10:43 AM ISTजनता, कामायनी रेल्वे अपघात : रेल्वे हेल्पलाईन क्रमांक
मध्यप्रदेशच्या हरदाजवळ एकाच ठिकाणी दोन एक्सप्रेसचा अपघात घडलाय. या गंभीर अपघातानंतर आत्तापर्यंत २५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. परंतु, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Aug 5, 2015, 09:31 AM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे.
Aug 5, 2015, 08:43 AM ISTमुंब्य्रात रेल्वेवर दगडफेक, दोन प्रवासी जखमी
मुंब्य्रात रेल्वेवर दगडफेक, दोन प्रवासी जखमी
Aug 4, 2015, 10:00 AM ISTआता पॅन्ट्री नसणाऱ्या ट्रेनमध्येही मिळणार जेवण
रेल्वेतील पॅन्ट्रीशिवाय असलेल्या रेल्वेत ई- कॅटरिंगची सेवा चालू करणार असल्याचं भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिस्ट कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नं बुधवारी सांगितलं.
Jul 23, 2015, 01:00 PM ISTजोरदार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत
Jul 21, 2015, 11:43 AM ISTदादर- वांद्रे रेल्वेसेवा विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 11:42 AM ISTपालघरमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 11:33 AM ISTकोकणात गणेशोत्सवासाठी आणखी ११४ खास गाड्या
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कित्येक जणांना तर रेल्वेची तिकिटेही मिळत नाहीत.
Jul 19, 2015, 03:54 PM ISTठाणे : नोकरीची हमी देत तरूण मुलामुलींची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 10:47 AM IST