railway

15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ

वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या तात्काळ बुकिंगच्या वेळेत 15 जूनपासून बदल होतोय. रेल्वे प्रशासनाने वेबसाईट तसेच तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललंय. सध्या तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर सकाळी 10 वाजता सुरू होते.

Jun 14, 2015, 03:47 PM IST

रेल्वेतील साखळी कायम राहणार, रेल्वेकडून चर्चेबाबत स्पष्टीकरण

रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा अशी सूचना आणि रेल्वे या सर्व साखळ्या काढणार असल्याची बातमी होती. मात्र रेल्वे थांबविण्यासाठी साखळी काढण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. 

Jun 10, 2015, 07:02 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूष खबर आहे, आयआरसीटीसीच्या प्रवाशांना. ज्यांचं तिकीट वेटींगवर असेल त्यांना विमानाचं तिकीट रेल्वे ऑफर करीत आहे. 

Jun 10, 2015, 09:57 AM IST

रेल्वेत आता साखळी ओढणं, विसरून जा!

रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा अशी सूचना, तुम्ही रेल्वेच्या डब्यात लिहलेल्या पाहिल्या असतील. मात्र या साखळीपासून लवकरच सुटका मिळणार आहे, रेल्वे या सर्व साखळ्या काढणार आहे, काही गाड्यांच्या साखळ्या काढण्याचं काम सुरू आहे.

Jun 9, 2015, 03:43 PM IST

आता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत

रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत. 

Jun 7, 2015, 03:14 PM IST

पावसाळ्यासाठी रेल्वे प्रशासन किती सज्ज?

पावसाळ्यासाठी रेल्वे प्रशासन किती सज्ज?

May 26, 2015, 09:32 PM IST

ठाण्यात रेल्वेचा पेंटाग्राफ तुटला!

ठाण्यात रेल्वेचा पेंटाग्राफ तुटला!

May 22, 2015, 11:53 AM IST

माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये रेल्वेला भीषण आग

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेला भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नाही.

May 5, 2015, 02:01 PM IST

राहुल गांधी रेल्वेने पंजाब दौऱ्यावर

पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंजाब राज्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे रेल्वेगाडीमधून पंजाबला जात आहेत. 

Apr 28, 2015, 06:02 PM IST

रेल्वे प्रवाशांनाही मिळणार 'विम्या'ची सुविधा?

पुढील काही दिवसांत रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंग वेबसाइट 'आयआरसीटीसी' प्रवाशांसाठी विशेष विमा योजना आणण्याच्या तयारीत आहे. 

Apr 20, 2015, 05:15 PM IST