मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोडकसागर ओव्हर फ्लो
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Jul 15, 2017, 11:24 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती
आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय.
Jul 14, 2017, 02:44 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.
Jul 14, 2017, 10:59 AM ISTमोठ्या विश्रातीनंतर पावसाचे पुनरागम, राज्यात चांगला पाऊस
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मुंबई, ठाणे, कोकण आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.
Jul 14, 2017, 09:01 AM ISTपाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज
राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
Jul 10, 2017, 06:42 PM ISTजोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी
सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.
Jul 1, 2017, 05:07 PM ISTमुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस
येत्या ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा महापालिकेचा तलाव भरला आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झालेय.
Jun 29, 2017, 11:28 PM ISTमुंबईत पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा
शहरात लालबाग, परळ, दादर, महालक्ष्मी, वरळी या परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. दुपारी चांगला पाऊस झाला. दरम्यान, येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2017, 07:19 PM ISTरत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान
सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
Jun 28, 2017, 06:55 PM ISTकडोमपाच्या नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नाले, गटार सफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झालीय.
Jun 25, 2017, 08:04 PM ISTपावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर
बईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.
Jun 25, 2017, 02:43 PM ISTसाताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा फटका वाहतुकीला बसला.
Jun 17, 2017, 08:50 AM ISTपाऊस, इराणी चहा आणि बनमस्का
पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का हे कसलं कॉम्बिनेशन आहे, पण हे कॉम्बिनेशन जमवून यायला पाऊस तर हवाच.
Jun 12, 2017, 11:58 PM ISTGood News : पावसाला पोषक वातावरण; कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता
मान्सूनबाबत चांगली बातमी आहे. येत्या २४ तासात मान्सूनच्या हालचालीत वाढ होईल आणि पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यानुसार कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Jun 4, 2017, 04:55 PM ISTराज्यात काही ठिकाणी तर मुंबई उपनगरात जोरदार पाऊस
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून मुंबई शहर आणि उपनगराच चांगला पाऊस रात्री झाला. तर नवी मुंबई, अंबरनाथ , बदलापूरमध्ये जोरदार पाऊस बरसलाय.
Jun 3, 2017, 10:35 PM IST