जून, जुलैत पावसात खंड पडण्याचा अंदाज
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी पाऊसमान कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Jun 2, 2016, 12:48 PM ISTयावर्षी चांगला पाऊस, १०२ टक्के पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 09:17 AM ISTमहाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस
दुष्काळाचा प्रचंड मार सहन करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस पडेल असा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
May 31, 2016, 09:02 AM IST'मुंबई तुंबली तर शिवसेना नाही तर आयुक्त जबाबदार राहतील'
'मुंबई तुंबली तर शिवसेना नाही तर आयुक्त जबाबदार राहतील'
May 17, 2016, 11:54 PM ISTराज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तिघांचे बळी
पुणे, नाशिक, लातूर, भंडारामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी झाली. यवतमाळ जिल्ह्यात शेतात वीज पडून ३ युवकांचा मृत्यू झालाय.
May 11, 2016, 07:54 PM ISTतोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज
स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.
Apr 11, 2016, 09:55 PM ISTखुशखबर, देशात चांगल्या पावसाचे संकेत
देशात मागील दोन वर्षापासून पावसाचं प्रमाण अत्यल्प झालं आहे, देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, या परिस्थितीचा सरकारकडून सामना करण्याआधीच, चांगला पाऊस होण्याचे अंदाज बांधले जात आहेत.
Apr 11, 2016, 06:56 PM ISTखानदेशातील धुळे जिल्ह्यात १५ मिनिटं पाऊस
मुंबईत पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या त्याच दरम्यान सातारा आणि खानदेशातील धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस १५ ते २० मिनिटं होता. यानंतर खानदेशात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 5, 2016, 12:36 PM ISTसातारा शहरात अचानक जोरदार पाऊस
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
Feb 28, 2016, 07:44 PM ISTविदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी
सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात.
Feb 27, 2016, 11:49 PM ISTचेन्नई : ऑक्सिजन सप्लाय बंद, एकाच हॉस्पिटलमधील १८ जणांचा मृत्यू
चेन्नईच्या एका रुग्णालयात १८ रूग्णांची हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपॅडिक्स अँड ट्रॉमेटोलॉजी रूग्णालयात ही घटना घडली.
Dec 4, 2015, 03:07 PM ISTचेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने
शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.
Dec 2, 2015, 11:50 AM ISTचेन्नईच्या पावसानं १०० वर्षांमधला विक्रम मोडला
महाराष्ट्राला दुष्काळाचा तडाखा बसत असताना, चेन्नईमधल्या पावसानं मात्र यंदा १०० वर्षांमधला विक्रम मोडलाय. गेल्या आठवड्यात शहरामध्ये हाहाःकार माजवल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरूवात केली आहे. यामुळे पुरातून सावरत असलेल्या चेन्नईतल्या सखल भागांना मात्र या पावसानं पुन्हा एकदा तडाखा दिला.
Dec 1, 2015, 11:07 PM ISTकल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.
Nov 22, 2015, 08:24 PM ISTमहाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपीटीचे ढग
महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि कोकण या भागात पावसाची शक्यता आहे. काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे, असा अंदाज खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.
Nov 22, 2015, 07:13 PM IST