rains

यंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार : सुब्रमणियन

मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय. 

Apr 9, 2015, 09:34 PM IST

मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पाऊस

पावसाने दोन दिवस उसंत घेतल्यानंतर मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरूवात झालीय. 

Aug 4, 2014, 11:47 AM IST

मुंबई आणि उपनगरांत धो-धो पाऊस

मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, परळ आणि सीएसटीतही जोरदार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि जेजे फ्लाय ओव्हरवर वाहनांची कोंडी झाली आहे. 

Jul 31, 2014, 07:02 PM IST

मुंबईत 24 तासांत 60 मिलीमीटर पाऊस

मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत ६०. ०२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर उपनगरात ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

Jul 28, 2014, 09:05 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस

राज्यात बहुतेक जिल्ह्यात उशीरा का होईना पण समाधानकारक पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात नद्यांना पूर आला आहे. 

Jul 24, 2014, 10:26 AM IST

कोकणात पाचव्या दिवशाही मुसळधार

रत्नागिरीत सलग पाचव्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.

Jul 14, 2014, 12:14 AM IST

नाशिककरांनो पाणी जपून वापरा!

संपूर्ण महाराष्ट्रात जवळ-जवळ पावसाने हजेरी दिली असतांना खानदेशात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे.

Jul 13, 2014, 07:00 PM IST

आणखी 2 दिवस कोरडेच, हवामान खात्याचा अंदाज

 राज्यात आणखी पुढील दोन दिवस पाऊस नसणार आहे, म्हणजेच पुढील दोन दिवस कोरडे जाणार आहेत, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

Jul 6, 2014, 12:28 PM IST

पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती

पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजूनही खानदेशात पाऊस झालेला नाही. 

Jul 6, 2014, 10:10 AM IST