मुंबईच्या काही भागात सकाळी-सकाळी रिमझिम पाऊस
उन्हानं लाहीलाही झाल्यानंतर अचानक पावसाच्या गार गार थेंबाचा शिडकावा झाला आणि मुंबईकरांची आजची सकाळ प्रसन्न झाली.
May 30, 2017, 09:36 AM ISTमुंबापुरीत सकाळपासून उन पावसाचा खेळ
मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.
May 29, 2017, 01:31 PM ISTअकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
May 27, 2017, 07:18 PM ISTराज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय
येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.
May 16, 2017, 08:26 AM ISTमराठवाडा, प. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सूर्यनारायण कोपला
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 6, 2017, 11:54 PM ISTसंगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळवाडी गावाला दुपारच्या सुमारास, वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसानं झोडपलं.
May 6, 2017, 10:46 PM ISTवादळ वाऱ्यासह तासभर जोरदार बरसला पाऊस
यवतमाळच्या वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. वादळ वाऱ्यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.
Mar 7, 2017, 08:09 PM ISTयवतमाळ येथे मुसळधार पावसाने हरभरा, गव्हाचे नुकसान
जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपले. वादळ वा-यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.
Mar 7, 2017, 06:36 PM ISTअंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले
अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत.
Dec 7, 2016, 01:06 PM ISTलातूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम
जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या गावात अजूनही काही पूरस्थिती कायम आहे.
Oct 4, 2016, 08:58 AM ISTयेत्या 24 तासात जोरदार पाऊस होईल : हवामान खाते
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. दरम्यान, येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Sep 15, 2016, 07:46 PM ISTपावसाने नांदेड वर्ध्यात शेतकऱ्यांना दिलासा
पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. जिल्हाभरात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.
Sep 13, 2016, 06:33 PM ISTमोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसाची हजेरी
मोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसानं हजेरी लावलीय. जुन जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर जवळपास महिनाभर पावसानं दडी मारली. त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली होती.
Aug 29, 2016, 10:36 PM ISTमहाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावतंय
महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्याचं दिसतंय. येत्या आठवड्याभराच्या आत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आणखी भीषण परिस्थिती ओढवणार आहे.
Aug 24, 2016, 10:37 AM ISTनाशिकच्या पावसाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाशिकमध्ये किती पाऊस झाला असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, पाहा हा व्हिडीओ.
Aug 2, 2016, 11:04 PM IST