सर्वात कमी पाऊस जूनमध्ये; शेतीला मोठा फटका
राज्यात बहुतांश ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील १० दिवसापूर्वी पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही.
Jul 9, 2016, 11:00 PM ISTपावसाळा आला, आता शॉर्ट निवडताना ही काळजी घ्या
पावसाळा सुरू झाला की सर्वांना शॉर्ट घालायला आवडते, कारण पावसाळ्यात तशी ती सोयीस्करही असते, कपडे खराब होत नाहीत. चिखलाचे डाग पडण्याचा अथवा कपडे ओले होणे या बाबी टाळता येतात.
Jul 5, 2016, 07:52 PM ISTउत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस
उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Jul 3, 2016, 09:26 PM ISTपुणे शहरात पाऊसच पाऊस
शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.
Jul 3, 2016, 09:05 PM ISTलोणावळ्यात पाऊस, भूशी डॅमवर गर्दी
पावसाळ्यात युवकांचं आवडतं ठिकाण असलेल्या लोणावळात चांगलाच पाऊस झाला आहे. लोणावळ्याला मोसमी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.
Jul 3, 2016, 08:56 PM ISTकोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ
कोकण आणि मुंबईत पावसाने तळ ठोकला असला तरी राज्यातील धरणांच्या क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस सुरु झालेला नाही. त्यामुळे राज्यावरील पाणीटंचाईचं संकट अद्यापही कायमच आहे.
Jun 29, 2016, 08:20 AM ISTहवामान खात्याचा पावसाचा अंदाज
येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Jun 28, 2016, 01:58 PM ISTतुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी
पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट
Jun 22, 2016, 11:45 AM ISTपाऊस लांबल्याने रायगडमधील शेतकरी संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:20 PM ISTपावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS
राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.
Jun 16, 2016, 04:46 PM ISTमुंबई आणि उपनगरात पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:02 PM ISTकोल्हापुरात मान्सूनआधी पाऊस 'सैराट'
केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे.
Jun 8, 2016, 07:55 PM ISTकोकण रेल्वेकडून पावसाळा सुरक्षा चाचणी
नेमिची येतो पावसाळा आणि पावसाळा सुरु झाला की कोकण रेल्वेच्या मार्गात अडथळ्यांचे डोंगर उभे राहतात. नेहमी प्रमाणे यावर्षीही रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून कोकण रेल्वेकडून करण्यात आली. त्याचवेळी निर्सगाची साथही मिळावी, अशी अपेक्षाही कोकण रेल्वेनं व्यक्त केलीय.
Jun 7, 2016, 05:42 PM ISTपुण्याच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री चांगला पाऊस पडला. यामुळे पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.
Jun 5, 2016, 09:35 PM ISTपाकिस्तानात वादळी पावसाचे १४ बळी
भारतात मान्सूनची प्रतिक्षा असताना शेजारील पाकिस्तानात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे, पाकिस्तानातील वादळी वाऱ्याच्या पावसात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jun 2, 2016, 01:05 PM IST