rains

राज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Jun 29, 2015, 10:26 PM IST

पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.

Jun 21, 2015, 06:59 PM IST

मुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी

मुंबईत पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, मुंबईत मागील २४ तासांत ७५.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Jun 15, 2015, 10:41 AM IST

मुंबईसह पश्चिम उपनगरांत पाऊस

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मुंबईत आज पश्चिम उपनगरांत सकाळी पावसाची सरी आल्या आहेत.

Jun 14, 2015, 02:55 PM IST

आला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये

नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.

Jun 4, 2015, 08:41 AM IST

मुंबईवर येऊ शकतं पाणीकपातीचं संकट

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढतेय म्हणून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३६ हजार ३०६ दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी झाला आहे.

May 7, 2015, 10:09 AM IST

ऐन उन्हाळ्यात मुंबईतही पाऊस

ऐन उन्हाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाऊस होत आहे, मुंबईतील नाहूर आणि विक्रोळीत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या वातावरणात अचानक बदल झाल्याने, नागरिकांनाही त्यांचं आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

Apr 14, 2015, 12:29 PM IST