rains

जोरदार पावसामुळे चेन्नई देखील झाली 'तुंबापुरी'

 तामिळनाडूत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे, चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पुढील तीन दिवसात तामिळनाडूसह, पाँडेचरी, आणि आंध्रप्रदेशातील समुद्र किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

Nov 16, 2015, 03:34 PM IST

याहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार

याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.

Aug 27, 2015, 01:03 PM IST

"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Aug 9, 2015, 10:28 PM IST

पावसाची 'सिझर' आधीच 'नॅचरल डिलेव्हरी'

गुजरात आणि मध्यप्रदेशातील पावसाचा प्रवास विदर्भ, मराठवाड्याच्या दिशेने सुरू झालाय. अशावेळी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यावर कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. 

Aug 5, 2015, 06:58 PM IST

पावसानेही घेतला कलामांसाठी 'एक छोटासा ब्रेक'

डॉ. कलाम यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सायंकाळी राष्ट्रपती भवनात चहा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलामांनी ३ हजार लोकांना बोलावलं होतं. ही पार्टी खुल्या मैदानात, म्हणजेच राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर होती.

Jul 28, 2015, 04:32 PM IST

शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत

राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, पावसाची वाट पाहावी लागणार आहे, जर ३१ जुलैपर्यंत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तच जास्त २ हेक्टरपर्यंत असेल.

Jul 20, 2015, 04:38 PM IST

मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात

मुंबईत महिन्याभरानंतर पावसाचं आगमन झालं आहे. सकाळी-सकाळीच मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. 

Jul 20, 2015, 09:18 AM IST