raj thackeray

अशी हिम्मत होतेच कशी, मुजोर फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे - राज ठाकरे

Feriwala Issue - Raj Thackeray's warning : ठाण्यात अवैध फेरीवाल्यांची मुजोरीविरोधात मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. 

Aug 31, 2021, 12:08 PM IST

दहीहंडीवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे? उद्या कोणाची फुटणार हंडी

'ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू' मनसे आक्रमक

Aug 30, 2021, 05:04 PM IST
MNS Leader Raj Thackeray Reverts To NCP Chief Sharad Pawar On Reservation PT1M44S

VIDEO : जातीनिहाय आरक्षण नको - राज ठाकरे

VIDEO : जातीनिहाय आरक्षण नको - राज ठाकरे

Aug 21, 2021, 11:00 AM IST
MNS Leader Sandeep Deshpande On NCP Leader Criticizing Remark On MNS Leader Raj Thackeray PT1M52S

राज ठाकरेंच्या टिकेवरून राष्ट्रवादी-मनसेत जुंपली, संदीप देशपांडेंचं प्रत्युउत्तर

संदीप देशपांडेंचं अमोल मितकरींना प्रत्युत्तर 

Aug 21, 2021, 09:08 AM IST

राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवार यांचं उत्तर, दिला खोचक सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता

Aug 16, 2021, 05:11 PM IST

राज ठाकरे यांनी ब्राह्मणत्व स्वीकारुन प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय? संभाजी बिग्रेडची टीका

राज ठाकरे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. 

Aug 16, 2021, 12:20 PM IST

राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

बाबासाहेबांसोबतच्या गोड आठवणी यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितल्या.

Aug 14, 2021, 03:00 PM IST
 Raj Thackeray Present For Babasaheb Purandare_s 100th Birthday Function PT4M8S

VIDEO । शिवचरित्रकार बाबासाहेब भोसले यांचा सत्कार

Raj Thackeray Present For Babasaheb Purandare_s 100th Birthday Function

Aug 14, 2021, 12:45 PM IST

राज ठाकरे 'अॅक्शन मोड'मध्ये, चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर

दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात राज ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत

Aug 12, 2021, 09:58 PM IST

चंद्रकांत पाटील - राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर हायव्होल्टेज भेट, पाऊणतास चर्चा

Raj Thackeray and Chandrakant Patil meeting :  राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांची आज हायव्होल्टेज भेट मुंबईत झाली. 

Aug 6, 2021, 01:37 PM IST

चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरे यांना भेटणार, पहिल्यांदा 'या' निवडणुकीत जवळ येण्याची चिन्हं?

 राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे (Maharashtra Navnirman Sena) आणि भाजप (Bhartiya Janta Party) एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Aug 5, 2021, 06:55 PM IST