देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची सुरक्षा राज्य सरकारने घटवली, भाजप आणि मनसेची टीका
फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन काढण्यात आलं आहे.
Jan 10, 2021, 01:38 PM ISTAmazon ची सपशेल माघार, राज ठाकरेंविरोधातील तक्रार मागे
अमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी
Jan 6, 2021, 08:43 AM ISTराज तुमची मनसे याबाबतीत १०० टक्के कौतुकास पात्र
बँक, क्रेडिट कार्ड कंपनी, वाहन कंपनी असू द्या, नाही तर मोबाईल कंपनी. तुमच्या वर अन्याय झाला असेल.
Dec 26, 2020, 06:13 PM IST...म्हणून राज ठाकरे यांना सत्र न्यायालयाची नोटीस
'नो मराठी नो अॅमेझॉन मनसे'ची मोहीम
Dec 24, 2020, 10:58 AM IST
काहीही झाले तरी वाढीव वीजबिल भरू नका - राज ठाकरे
काहीही झाले तरी वाढीव वीजबिल (Electricity Bill ) भरू नका, असे आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.
Nov 27, 2020, 07:12 AM ISTमहत्त्वाची बातमी | 'काहीही झालं तरी वीजबिल भरु नका'
MNS Chief Raj Thackeray Appeals Not To Pay Inflated Power Bills
Nov 26, 2020, 07:50 PM IST'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....'
साऱ्यांचंच या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
Nov 19, 2020, 10:27 AM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो व्हायरल
राज ठाकरे यांचं टेनिस प्रेम...
Nov 1, 2020, 09:12 PM ISTज्यांनी बाळासाहेबांच्या तत्वांशी तडजोड केली त्यांनी आम्हाला शिकवू नये - मनसे
मनसेचं संजय राऊतांना उत्तर
Oct 31, 2020, 08:37 PM ISTमुंबई | राज ठाकरेंचा फोन आला होता, पण भेटीचं ठरलं नाही - पवार
Mumbai NCP Chief Sharad Pawar On Recived Call From Raj Thackeray
Oct 30, 2020, 11:05 PM ISTमुंबई | राज ठाकरेंचा फोन आला, भेट ठरली नाही - पवार
Sharad Pawar Said Recived Phone Call From Raj Thackeray But Meetings Not Fixed
Oct 30, 2020, 05:05 PM ISTकाहीही हं राज ठाकरे!
MNS Chief Raj Thackeray Meet State Governor Bhagat Singh Koshyari For Various Issue Of Unlockdown
Oct 29, 2020, 09:15 PM ISTमुंबई । वीजबिलाबाबत राज ठाकरे यांनी घेतली राज्यपाल यांची भेट
Mns Supremo Raj Thackeray Meets Maharashtra State Governor For Hike In Electrictiy Bills Issue
Oct 29, 2020, 01:35 PM ISTवीजबिल प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा - राज ठाकरे
कोरोना काळात लोकांचे हाल झाले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुंथत कुंथत चालत नाही. सरकारचे धरसोड धोरण योग्य नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Oct 29, 2020, 10:58 AM ISTराज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार, भेटीकडे सगळ्यांचे लक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार आहेत.
Oct 29, 2020, 10:07 AM IST