मुंबई | सुप्रीय सुळे राज ठाकरे - शरद पवारांच्या मुलाखती बाबत काय म्हणाल्या?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 03:58 PM ISTनीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे.
Feb 18, 2018, 08:07 PM ISTराज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे. राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे.
Feb 14, 2018, 08:40 PM ISTनाराज शिवसैनिकांचा सवाल, राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?
शिवसेनेचा घाटकोप येथील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे.
Feb 13, 2018, 11:10 AM ISTतारीख ठरली : राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत
शरद पवार यांची ही बहुप्रतिक्षित मुलाखत बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
Feb 10, 2018, 07:23 PM IST'नरेंद्र मोदींना 'यांनी' सुनावले, तू प्रचारक ना! मग हे का केलं नाहीस?'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क गांधीजींनी चांगलेच फटकारले आहे. तू जिथून आलास, त्यांनाच विसरलास. तू प्रचारक होतास ना?
Feb 10, 2018, 09:46 AM ISTका आला राज आणि नरेंद्र मोदींमध्ये दुरावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 08:59 PM ISTठाकरेंचं मोदीप्रेम ते मोदी विरोध हे वर्तुळ पूर्ण
मोदी ते गांधी... असा प्रवास सध्या राज ठाकरेंचा होताना दिसतोय...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय.
Feb 5, 2018, 03:56 PM ISTराज ठाकरेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंचे सडेतोड उत्तर
राज ठाकरे यांच्या विधानावर खासदार उदयनराजेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 4, 2018, 08:21 AM ISTसातारा | राज ठाकरे अनकट भाषण
Feb 3, 2018, 09:19 PM IST'कृष्णकुंज'वर दाखल झालं चांदीचं सिंहासन आणि...
गोष्ट एका सिंहासनाची... राज ठाकरे यांनी यापुढे फक्त सिंहासनावरच बसावं, अशी त्यांच्या एका चाहत्या कुटुंबाची इच्छा होती... पाहुयात काय झालं त्यांच्या या इच्छेचं!
Feb 3, 2018, 05:24 PM ISTसातारा । राज ठाकरेंची भाजपच्या अर्थसंकल्पावर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 09:46 PM ISTभाजप खोटं बोलण्यात पटाइत, हजारो कोटींच्या बाता - राज ठाकरे
गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं शेवटचं बजेट आज सादर करत आहेत. खोटं बोलण्यात भाजप सरकार पटाइत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Feb 1, 2018, 02:26 PM ISTराज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, आता अमित शहांवर फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवरून आणखी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.
Jan 30, 2018, 08:16 PM ISTराज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दिला शिव संदेश
राज ठाकरे यांची जादू सोशल मीडियावर चांगली पसरत आहे.
Jan 27, 2018, 05:47 PM IST